Pradhanmantri pik vima yojana 2023 : प्रधानमंत्री पिक विमा पोटी ७२४,५१,४६,८०९/-इतका निधी वितरीत

Pradhanmantri pik vima yojana 2023:प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2022 साठी पिक विमा हप्त्यापोटी उर्वरित राज्य हिस्सा अनुदान रुपये 724 51 46 89 इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत शासन निर्णय राज्य शासनाच्या वतीने जारी करण्यात आलेला आहे तर हा शासन निर्णय नक्की काय आहे याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत

Pradhanmantri pik vima yojana 2023:


राज्य सरकारच्या कृषी संवर्धन दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय विभागाच्या मार्फत 13 जानेवारी 2023 रोजी राज्य शासनाने शासन निर्णय जाहीर केलेला आहे याच्यामध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप 2022 रब्बी हंगाम 2022 23 साठी 7251 46 89 इतकी रक्कम विमा कंपनी हप्त्यापोटी  राज्य हिस्सा अनुदान विमा कंपन्यास अदा करण्यासाठी वितरित करण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे.Pradhanmantri pik vima yojana 2023

 अशा प्रकारचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय हा जारी करण्यात आलेला आहे शासन निर्णय काय आहे याबद्दलची सर्व माहिती जर पाहिजे असेल तर खालील लिंक वरती आपण क्लिक करून याचा शासन निर्णय आणि संपूर्ण माहिती पाहू शकताPradhanmantri pik vima yojana 2023

शासन निर्णय पहा

शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या whats App ग्रुप ला जॉईन होऊ शकता

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top