pre matric scholarship: दहावी मधील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, आता दहावी मधील विद्यार्थ्यांना खाजगी क्लास साठी अर्थसाह्य मिळणार आहे तर हे अर्थसहाय्य कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे ते कसे मिळणार आहे, याबद्दलची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये जाणून घेऊया.pre matric scholarship
pre matric scholarship:
विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो आपण यापूर्वी स्कॉलरशिप मिळते असा ऐकल असेल परंतु खाजगी क्लासेस साठी देखील अर्थसहाय्य मिळू शकतो हे आपण प्रथमच ऐकत असाल. परंतु आता आपल्याला नववी मध्ये 50% किंवा त्यापेक्षा अधिक गुन्हा गुण मिळाले असल्यास व वाल्मिकी समाजातील 45% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळाले विद्यार्थ्यांना दहावी मध्ये प्रवेश घेतला असल्यास खाजगी क्लासेस साठी अर्थसहाय्य मिळणार आहेत. याची अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे 10 जुलै 2023 पासून सुरू झालेले आहे व 30 सप्टेंबर 2023 पर्यंत याची प्रक्रिया असणार आहे तर अर्ज कशा पद्धतीने करणार आहोत याची प्रक्रिया खाली पाहूयाpre matric scholarship
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज प्रक्रिया सविस्तर पहा
अशाच माहितीसाठी आपला whats app ग्रुप जॉईन करा
हे देखील वाचा