पुणे महानगरपालिकेत एकूण 113 जागांसाठी मेगा भरती
एकूण जागा : 113
पदाचे नाव पदसंख्या
प्राध्यापक ०७
सहयोगी प्राध्यापक १२
सहाय्यक प्राध्यापक ३१
सांख्यिकीतज्ज्ञ ०२
ट्युटर/डेमॉनस्ट्रेटर १६
सिनियर रेसिडेंट १२
ज्युनियर रेसिडेंट ३०
अपघात वैद्यकीय अधिकारी ०३
एकूण ११३
शैक्षणिक पात्रता
- पद क्र.1: (i) MD/MS/DNB (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.2: (i) MD/MS/DNB (ii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.3: (i) MD/MS/DNB (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.4:तत्सम
- पद क्र.5: MBBS
- पद क्र.6: MD/MS/DNB
- पद क्र.7: MBBS
- पद क्र.8: (i) MBBS (ii) 05 वर्षे अनुभव
फी
खुला प्रवर्ग ५००
ओबीसी ३००
नोकरी ठिकाण:पुणे
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जुलै 2022
वेबसाईट पहा
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज/Apply Online
अर्ज कसा भरावा युट्यूब प्रमाणे पहा