पुणे महानगरपालिकेत 448 जागांसाठी भरती 2022-Pune Municipal Corporation Recruitment 2022:
पुणे महानगरपालिका (PMC) ही नागरी संस्था आहे.जे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या पुण्याचे संचालन करते. PMC भर्ती 2022 (पुणे महानगरपालिका भरती 2022) 448 सहाय्यक कायदा अधिकारी, लिपिक टंकलेखक, कनिष्ठ अभियंता, आणि सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदांसाठी आणि 113 प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सांख्यिकीतज्ज्ञ, शिक्षक, वरिष्ठ निवासी आणि कनिष्ठ निवासी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी या पदाकारीती सदरची भरती आयोजित केली आहे.नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सदर भरतीसाठी आपण जास्तीत जास्त आवेदन करावे.
PMC Recruitment 2022
जाहिरात प्रसिद्धी क्र.१/३९८
एकूण जागा – ४४८
पदाचे नाव:
१) सहाय्यक विधी अधिकारी ०४ जागा
२) लिपिक टंकलेखक २०० जागा
३) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) १३५ जागा
४) कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) ०५ जागा
५) कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) ०४ जागा
६) सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक १०० जागा
शैक्षणिक पात्रता:
१)पद क्र.1: विधी शाखेची पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
२)पद क्र.2: 10वी उत्तीर्ण (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT/CCC
३)पद क्र. ३: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.4: इलेक्ट्रिकल/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा +05 वर्षे अनुभव किंवा इलेक्ट्रिकल/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग पदवी
पद क्र.5: (i) B.E/B.Tech (सिव्हिल)/ B. आर्किटेक्चर (ii) M.E/M.Tech (ट्रांसपोर्टेशन/ हायवे इंजिनिअरिंग) किंवा M.प्लॅनिंग (ट्रांसपोर्टेशन/ हायवे इंजिनिअरिंग)
पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) सर्व्हेअर किंवा ओव्हरसिअर कोर्स किंवा समतुल्य
वय:
10 ऑगस्ट 2022 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
फी:
खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹500/-]
नोकरी ठिकाण : पुणे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक:
१० ऑगस्ट २०२२
पूर्व परीक्षा:
सप्टेंबर २०२२
ऑनलाईन अर्ज:Apply Online
अधिकृत वेबसाईट:पहा
जाहिरात:पहा
नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा.
आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा.
सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा.
या योजना देखील बघा :
ENGLISH TRANSLATE:
Advertisement No: 1/398
Total Post :448
Name of the Post & Details:
1)Assistant Law Officer 04
2)Clerk Typist 200
3)Junior Engineer (Civil) 135
4)Junior Engineer (Mechanical) 05
5)Junior Engineer (Transport Planning) 04
6)Assistant Encroachment Inspector 100
Advertisement and Post Detail:
- Post No.1:(i) Law Degree (ii) 05 years experience
- Post No.2:(i) 10th pass (ii) Marathi Typing 30 wpm or English 40 wpm (iii) MS-CIT/CCC
- Post No.3:(i) Degree/Diploma in Civil Engineering (ii) 03 years experience
- Post No.4:Diploma in Electrical/Automobile Engineering +05 years experience or Degree in Electrical/Automobile Engineering
- Post No.5:(i) B.E/B.Tech (Civil)/ B. Architecture (ii) M.E/M.Tech (Transportation/ Highway Engineering) or M.Planning (Transportation/ Highway Engineering)
- Post No.6:(i) 10th pass (ii) Surveyor or Overseer Course or equivalent
Age Limit:
18 to 38 years as on 10 August 2022 [Reserved Category: 05 years Relaxation]
Fee:
Open Category: ₹1000/- [Reserved Category: ₹500/-]
Job Location:Pune
Last Date of Online Application:10 August 2022
Date of Online Examination:
August/September 2022
Online Application: Apply Online
नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा.
आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा.
सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा.
मित्रानो आपल्याला शासकीय योजना असो नोकरी किंवा इतर कोणत्याही ऑनलाईन सेवांची माहिती हवी असेल तर मला आपण आवश्य संपर्क करू शकता आणि आपल्याला कोणत्याही प्रकारचे फोर्म जर हवे असतील तर आपण आपल्या वेबसाईट about us मध्ये देखील पाहू शकता.आपला youtube चैनल आवश्य पहा आणि आपल्याला जर हि माहिती आवडली तर आपला digital abhijeet हा youtube चैनल subscribe करायला विसरू नका.
या योजना देखील बघा :
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी,शिंदे व फडणवीस सरकारचा मोठा निर्णय…
-
राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 170 जागांसाठी भरती