pune municipal corporation scholarship: विद्यार्थी मित्रांसाठी आनंदाची बातमी आहे दहावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या व बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुणे महानगरपालिकेच्या वतीने भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसहाय्य योजना अंतर्गत बारावी विद्यार्थ्यांसाठी,याव्यतिरिक्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक अर्थसहाय्य योजना अंतर्गत पुढील शिक्षणासाठी अर्ज प्रक्रिया मागवण्यात येत आहे तर यामध्ये कोणत्या विद्यार्थी पात्र होणार आहेत याबद्दलची माहिती जाणून घेऊया त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.abdul kalam and vajpayee scholarship for 10th and 12th students
pune municipal corporation scholarship:
विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दहावी पास असाल तर पंधरा हजार रुपये स्कॉलरशिप मिळणार आहे व बारावी पास असाल तर आपल्याला 25 हजार रुपये स्कॉलरशिप मिळणार आहे यासाठी आपल्याला ऑनलाइन स्वरूपामध्ये अर्ज करायचे आहेत आणि ऑनलाईन अर्ज केल्याच्या नंतर आपल्याला स्कॉलरशिप लाभ मिळणार आहे.abdul kalam and vajpayee scholarship for 10th and 12th students
भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद शैक्षणिक योजना अर्ज करा
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक योजना अर्ज करा
१० वी पास विध्यार्थ्यानी येथे अर्ज करा
१२ वी पास विध्यार्थ्यानी येथे अर्ज करा
अधिक माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा
हे देखील वाचा