pvc aadhar card download: आता आपले स्मार्ट आधार कार्ड PVC मध्ये मिळवा घरपोच

pvc aadhar card download:आपलं आधार कार्ड जर हरवला असेल किंवा घार झाला असेल तर ते आधार कार्ड आपण स्मार्ट पीव्हीसी आपल्या पत्त्यावर ती मिळू शकता तर त्याची अगदी सोपी प्रोसेस आहे आपण हे पीव्हीसी कार्ड आपल्या आधार कार्ड वरील जो पत्ता आहे त्या पत्त्यावरती बाय पोस्ट मागू शकता.

त्यासाठी काय प्रक्रिया करावी लागणार आहे याबद्दलची माहिती आपण आजच्या लेखामध्ये पाहणार आहोत तर हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे जर आपला आधार कार्ड हरवला असेल तर फक्त दोन मिनिटांमध्ये आपण हे ऑर्डर करू शकता व पोस्टाने सहा ते सात दिवसांमध्ये आपल्या पत्त्यावरती येणार आहे तर हा लेख संपूर्ण वाचा

 

pvc aadhar card download:

काही आधार कार्ड धारक बाजारांमध्ये आपले डुबलीकेट आधार कार्ड बनवून घेतात. परंतु असे आधार कार्ड आता अवैध असून हे कार्ड ग्राह्य धरले जाणार नाहीत. बाजारात बनवलेले आधारचे स्मार्ट कार्ड अवैध आहे असे स्पष्टीकरण आधार कार्ड बनवणाऱ्या युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (Unique Identification Authority of India) म्हणजेच आधार प्राधिकरणाने दिले आहे. आधार नोंदणी केल्यानंतर बरेच लोक बाजारातून पीव्हीसी आधार कार्ड बनवून घेतात परंतु अशी कार्डे आता चालणार नाही. असे आधार प्राधिकरणाने समाज माध्यमात जारी केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटलेले आहे.

स्मार्ट आधार कार्ड करिता येथे क्लिक करा

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top