रेशन कार्ड ला आधार कार्ड लिंक करण्याचे तारीख:-
मित्रांनो रेशन कार्ड ला आधार कार्ड लिंक करण्याचे अंतिम तारीख ही 31 मार्च 2023 होती. परंतु आता सरकारने तारीख वाढवून 30 जून 2023 केलेले आहे. त्यामुळे आता ज्यांनी रेशन काढला आधार कार्ड लिंक केले नसेल, तर त्याने लवकरात लवकर रेशन काढला आधार कार्ड लिंक करून घ्यावे.
अधिक माहितीसाठी आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा
🙏धन्यवाद🙏