Ration card big update:
नमस्कार मित्रांनो, आम्ही तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. ही बातमी अशी आहे, की आता सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी एक नवीन अपडेट घेऊन आलेले आहेत. त्या नवीन अपडेट बद्दल आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. मित्रांनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या अपडेट विषय संपूर्ण माहिती मिळेल. चला तर मग या लेखनाला सुरुवात करूयात.
Ration card big update:-
मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी खूप आनंदाची बातमी अशी आलेली आहे, की आता रेशन काढला आत्ता आधार कार्ड लिंक करण्याची तारीख ही वाढण्यात आलेली आहे. आणि सरकारने आता याबद्दल नवीन अपडेट घेऊन आलेली आहे. सरकारकडून आता रेशन काढला आधार कार्ड लिंक करण्याची नवीन तारीख ही जाहीर करण्यात आलेले आहे.