ration card maharashtra:शेतकरी बंधूंनो आपलं जर रेशन कार्ड हरवला असेल तर आपल्याला काळजी करायची आवश्यकता नाही,आता आपल्याला रेशन कार्ड काढण्यासाठी तहसील कार्यालय या ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही. आपण घरबसल्या आपल रेशन कार्ड आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करू शकता तर ते कशा पद्धतीने डाऊनलोड करायचे याबद्दलची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत, चला तर मग हा लेख सुरू करूया.
ration card maharashtra:
शेतकरी बंधूंनो आपल्याला जर आपलं रेशन कार्ड डाउनलोड करायचा असेल तर अगदी काही मिनिटांमध्ये आपण आपल रेशन कार्ड डाउनलोड करून घेऊ शकता व हे डाऊनलोड केलेले रेशन कार्ड यावरती आपण तलाठी भाऊसाहेब यांच्या सही आणि शिक्का मारून ते अधिकृतरित्या कोणत्याही ठिकाणी आपण वापरू शकता.
हे रेशन कार्ड डिजिटल स्वरूपात असल्यामुळे आपण कोठेही डाउनलोड करू शकता व आपलं काम मार्गी लावू शकता
रेशन कार्ड डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
आपल्या ग्रुप ला जॉईन होऊन अधिक माहिती मिळवा
हे देखील वाचा
vihir scheme in maharashtra: उद्यापासून अर्जाला सुरवात,असा घ्या लाभ,मिळणार ४ लाख अनुदान