पुढील ३ दिवसात रेशनकार्ड होणार बंद: Ration card will be closed in next 3 days

Ration card will be closed: शिधापत्रिका धारकांना पुढील तीन दिवसांमध्ये महाराष्ट्रातील  सर्वांचे रेशन कार्ड वर मिळणारे धान्य हे  बंद होणार आहे तर हे धान्य का बंद होणार आहे या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत

मित्रांनो हा लेख आपण संपूर्ण पहा.आपल्याला रेशन कार्ड च्या संदर्भाची महत्त्वपूर्ण अपडेट आपण आज पाहणार आहोत. चला तर मित्रांनो हा लेख सुरू करूया.Ration card will be closed”

Ration card will be closed:

मित्रांनो आपले  रेशन कार्ड  यावर मिळणारे जे धान्य आहे एक सप्टेंबर पासून बंद होईल अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या होत्या. आणि यासाठी एक फॉर्म  आपल्याला भरण्यासाठी पुरवठा विभाग यांच्याकडून सांगण्यात आलेलं होतं आणि त्या दृष्टीने काही लोकांनी फॉर्म भरून दिले होते व काहींनी दिले नव्हते.तर आता आपलं रेशन कार्ड ,त्यावर मिळणारे जे धान्य आहे ते आपलं आता बंद होणार आहे. यापुढे आपल्याला कोणत्याही प्रकारचे धान्य मिळणार नाही.”Ration card will be closed”

कोणत्या लोकांचं रेशन कार्ड धान्य बंद होणार:

  • ज्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती शासकीय किंवा निमशासकीय सेवेत असेल तर त्यांचं रेशन धान्य बंद होणार आहे.
  • त्या व्यतिरिक्त ज्या कुटुंबामध्ये दोन चाकी गाडी असेल तीन चाकी, चार चाकी किंवा ट्रॅक्टर देखील असेल तरी देखील त्यांचे रेशन बंद होणार आहे
  • म्हणजेच ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 59 हजाराच्या आत मध्ये असेल त्यांचं रेशन धान्य जे आहे ते चालू राहणार आहे व ज्यांचे 59 हजार पेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असेल तर त्यांचं राशन  बंद होणार आहे.
  • याव्यतिरिक्त पाच एकर पेक्षा जास्त जमीनदारी असल्यास त्यांचे देखील रेशन कार्ड रेशन धान्य बंद होणार आहे”Ration card will be closed”

Ration card will be closed:

शासनाकडून सूचना देण्यात आलेले आहेत की वरील प्रकारामध्ये जे लाभार्थी मोडत असतील त्यांनी स्वतःहून पुरवठा विभाग किंवा  आपल्या गावामध्ये जाऊन रेशन धान्य दुकान येथे अर्ज देऊन आपले रेशन बंद करायचे आहे.  फॉर्म भरून द्यायचा आहे.

त्यानंतर 1 सप्टेंबर पासून आपले राशन आहे ते बंद होईल अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या होत्या व त्यानंतर राज्य शासनाकडून यावरती अंमलबजावणी करून पुढील तीन दिवसांमध्ये हे  रेशन पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे.”Ration card will be closed”

याचा फायदा व तोटा:

याचा सर्वात महत्त्वाचा फायदा या सर्वसामान्य जनतेला मिळणार आहे. कारण की जे खरोखरच रेशन धान्यांपासून वंचित राहत होते त्यांना आता धान्य मिळणार आहे व जे महाराष्ट्र राज्यामध्ये बोगस रेशन कार्डधारक होते त्यांना आता आळा बसणार आहे. जे बोगस रेशन धान्य धान्य दुकानदाराकडून धान्य घेत होते त्यांना आता कोणत्याही प्रकारचे धान्य मिळणार नाही.

त्यामुळे सर्वसामान्य जनतेला आणि गरिबाला याचा मोठ्या प्रमाणावर ती फायदा होणार आहे व ज्यांची परिस्थिती मध्यम वर्गामधील आहे त्यांना यामध्ये धान्य मिळणार नाही त्यामुळे त्या कुटुंबाला देखील याचा तोटा होणार आहे.”Ration card will be closed”

कोणाला रेशन मिळणार:

ज्यांचे वार्षिक उत्पन्न 59 हजाराच्या आत मध्ये असेल त्यांच्याकडे दुचाकी चार चाकी गाडी नसेल अशाच लोकांना राशन मिळणार आहे बाकी इतर लोकांचं राशन हे पूर्णपणे बंद होणार असणार आहे.

तर अशा प्रकारे निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.तर आपणास हा शासनाचा निर्णय कसा वाटला हे आम्हास कमेंटच्या माध्यमातून आवश्य कळवा.”Ration card will be closed”

फॉर्म डाऊनलोड करण्यसाठी येथे क्लिक करा

मित्रांनो आजच्या या लेखामध्येRation card will be closedआपण याबद्दलची माहिती घेतली. तर आपल्याला हा Ration card will be closed लेख कसा वाटला. हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि तसेच आपल्याला जर अन्य कोणत्याही शासकीय योजनांची माहिती हवी असेल ते देखील कमेंट करून कळवा. धन्यवाद

व ९५६११२२३३२ हा नंबर आपण आपल्याकडे DIGITAL ABHIJEET या नावाने सेव करून आपण whatsapp वर हाय असा SMS पाठवून आपण शासनाच्या नव नवीन योजना STATUS च्या माध्यमातून पाहू शकता

हे देखील वाचा:

आपण जर pan card club मध्ये पैसे गुताविले असतील तर ते पुन्हा मिळविण्यासाठी आपण पुढील माहिती पाहू शकता.

आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा. 

                 व्हॉटसप ग्रुप 

आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा. 

              Telegram Group 

सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्‍या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा. 

                Youtube Channel

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top