ration card

ration card

एक देश एक शिधापत्रिका योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून प्राप्त मार्गदर्शन सूचनांच्या अनुषंगाने खालील सूचना देण्यात येत आहेत

  • राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना पोर्टेबिलिटी द्वारे देशभरातील कोणत्याही रास्त भाव दुकानातून अन्नधान्य उचलण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे

 

एक देश एक रेशन कार्ड शिधापत्रिका योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता

  •  राष्ट्रीय अन्नसुरक्षा अंतर्गत लाभ घेणार सर्व लाभार्थी एक देश एक शिधापत्रिका योजनेसाठी पात्र आहेत
    या योजनेचा लाभ घेण्यासाठी शिधापत्रिकेतील कमीत कमी एका लाभार्थ्याचा आधार क्रमांक सीधा पत्रिकेबरोबर लिंक असणं आवश्यक आहे
  • लाभार्थ्याकडे एकापेक्षा अधिक शिधापत्रिका नसावी
  • शिधापत्रिकेतील एकही लाभार्थ्याचे इतर दुसऱ्या शिधापत्रिकेमध्ये नाव समाविष्ट नसावे
  • e पोS मशीनवर बायोमेट्रिक आधार प्रमाणनीकरण यशस्वी झाल्यानंतर लाभार्थ्यांना एक देश एक शिधापत्रिका योजना अंतर्गत लाभ घेण्यात येईल.
  •  तर याचा शासन निर्णय राज्य शासनाने वितरित केले आहे
  • लवकरात भारत देशातील कोणत्याही ठिकाणी आपण आपलं धान्य घेऊ शकता फक्त आपला आधार क्रमांक नंबर टाकला किंवा 11 अंकी रेशन कार्ड नंबर जरी सांगितला बायोमेट्रिकच्या माध्यमातून आपलं धान्य आपण घेऊ शकता तर अशा प्रकारे शासनाने एक मार्गदर्शक सूचना जारी केलेली आहे.

शासन निर्णय पहा

 

Scroll to Top
Scroll to Top