government jobs india:rdf fuel
राज्यात 70 हजार पद भरतीसाठी मेगा भरती आयोजित केली आहे यामध्ये आरोग्य सेवक आहे अंगणवाडी सेविका,आशा सेविका ,ग्रामसेवक ,कोतवाल,क्लर्क ,कृषी अधिकारी, वनरक्षक या भरती प्रक्रियेची सुरुवात ही 20 जून 2023 पासून सुरु होणार आहे. याची जाहिरात निघणार आहे व त्यानुसार आपल्याला अर्ज भरावा लागणार आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया ही प्रायव्हेट कंपनीला सादर केलेली आहे.government jobs india
आत्ता तलाठी भरती साठी अर्ज व जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.
तलाठी भरती प्रक्रिया जाहिरात व अर्ज प्रक्रिया पहा
यांच्यामार्फत आपल्याला अर्ज भरून आपली प्रक्रिया होणार आहे तर याची पुढील प्रक्रिया कशी असणार आहे ज्यावेळेस जाहिरात प्रसिद्ध होईल त्यावेळी आपणापर्यंत माहिती सादर केली जाईल. त्यासाठी सदर भरती प्रक्रियेची अचूक माहिती जर आपल्याला हवी असेल तर आपण आपल्या व्हाट्सअप ग्रुपला देखील जॉईन करू शकता.
खालील ग्रुपच्या माध्यमातून आपल्यापर्यंत अचूक माहिती सादर केली जाईलgovernment jobs india
या व्यतिरिक्त डिजिटल अभिजीत यूट्यूब चैनल च्या माध्यमातून फॉर्म कशा पद्धतीने भरायचा याबद्दल देखील माहिती सादर केली जाईल
त्यासाठी आपण आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा अधिक अपडेट उपलब्ध झालीत आपल्यापर्यंत सादर केली जाईलgovernment jobs india