results online : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता १० वी व १२वी पुरवणी परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे.
आज दुपारी १ वाजता निकाल जाहीर होणार आहे. तशी घोषणा करण्यात आली आहे.maharashtra SSC result
maharashtra SSC result
दहावी आणि बारावीचे वर्ष विद्यार्थ्यांच्या जीवनात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, करिअरसाठी टर्निंग पॉईंट म्हणून या निकालाकडे पाहिले जाते. महाराष्ट्र राज्य बोर्डाकडून या संदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. आज दुपारी एक वाजता निकाल ऑनलाईन जाहीर होणार आहे.maharashtra SSC result
महाराष्ट्र बोर्डाने परीक्षेच्या निकालासंबंधी सर्व तयारी पूर्ण केली आहे.