Roof Top Solar Subsidy in Maharashtra :रूफटॉप सोलर योजना अर्ज सुरु

Roof Top Solar Subsidy In Maharashtra

Roof Top Solar Subsidy in Maharashtra:

नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण Roof Top Solar Subsidy In Maharashtra या  योजनेची माहिती पाहणार आहोत. यामध्ये कोण सहभागी होऊ शकत. या योजनेचा अर्ज कसा करायचा, या योजनेमध्ये किती टक्के अनुदान मिळणार आहे, यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत. याची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत. चला तर मित्रानो हा लेख सविस्तर स्वरूपामध्ये पाहूया.म्हणजे आपल्याला Roof Top Solar Subsidy In Maharashtra या लेखांमध्ये फॉर्म भरण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.”Roof Top Solar Subsidy In Maharashtra”

Roof Top Solar Subsidy In Maharashtra:

महाराज्य शासन आपल्या राज्यातील लोकांसाठी विविध सरकारी योजना सुरू करत असते त्या योजनेतील एक योजना म्हणजे Roof Top Solar yojana ही आहे.आपल्या देशात विविध क्षेत्रांमध्ये वाढ होत चालली आहे. त्यामुळे विजेच्या मागणी दिवसेंदिवस प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वीज निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या कोळशाचा साठा सुद्धा दिवसेंदिवस कमी पडत आहे. त्यामुळे पारंपारिक निर्मिती साधने अपुरी पडत चालली आहेत त्यामुळे देशाला पुढच्या येणाऱ्या काही काळात विजेच्या समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून केंद्र सरकार ऊर्जा मंत्रालयाने  Roof Top Solar yojana राबवली आहे. यामुळे विजेची मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकते.

योजनेअंतर्गत घरगुती गृहनिर्माण संस्था आणि निवास कल्याणकारी संघटना यांच्या छतावर रूफ टॉप सोलर ऊर्जा निर्मिती यंत्र देण्यात येणार आहे त्यासाठी शासनाकडून 40% पर्यंत अनुदान आहे या योजनेमुळे घरगुती वीज बिलात बचत होण्यास मदत होऊ शकते तर सौर ऊर्जेमुळे जास्तीत जास्त ऊर्जा नेट मीटररिडींगद्वारे महावितरणाला विकता येणार आहे त्यामुळे ग्राहकाला थोडीफार आर्थिक मदत होऊ शकते या योजनेअंतर्गत घरगुती वर्गातील ग्राहकांना किमान एक किलो वॅट क्षमतेची छतावर रूफ टॉप सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी केंद्र शासनाकडून विभाग दोन अंतर्गत वित्तीय अनुदान देण्यात येणार आहे”Roof Top Solar Subsidy In Maharashtra”

रूफटॉप सोलर योजनेचा उद्देश :

१) रुफ टॉप सोलर योजनेअंतर्गत गृहनिर्माण संस्था निवास करी संघटना यांना २० टक्के अनुदान देण्यात येणार आहे.

२) रूफ टॉप सोलर पॅनल मुळे मानसिक घरगुती बिलात मोठी बचत होऊ शकते.

३) योजनेअंतर्गत घरगुती ग्राहक गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटना या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

४) रूफटॉप सोलर पॅनल लावताना आलेल्या नेट मार्केटिंग द्वारे शिल्लक महावितरण प्रति युनिट प्रमाणे ग्राहकांकडून विकत घेतात त्यामुळे ग्राहकांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो.

५) पारंपारिक ऊर्जा स्त्रोतावरील ताण कमी करून सौर ऊर्जाच्या वापरला वापराला प्रोत्साहन देण्याचा उद्देश शासनाचा आहे.”Roof Top Solar Subsidy In Maharashtra”

रूफटॉप सोलर योजनेचे वैशिष्ट्य:

१)रूफटॉप सोलर योजना महाराष्ट्र शासनाद्वारे सुरू करण्यात आलेली महत्त्वाची योजना आहे

२) योजनेअंतर्गत नागरिक स्वतःच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी 40 टक्के अनुदान देण्यात येणार आहे

३) या योजनेची अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीची आहे जेणेकरून अर्जदार आपल्या मोबाईल वरून देखील अर्ज करू शकतात या योजने मुळे अर्जदारा शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची       आवश्यकता भासणार नाही त्याच्यामुळे त्याचा वेळ आणि पैसे या दोन्हींची ही मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकते

४) रूफ टॉप सोलर योजनेच्या साह्याने राज्यातील नागरी विजेच्या बाबतीत आत्मनिर्भर होतील

५) या योजनेमुळे नागरिकांच्या विजेची देखील मोठ्या प्रमाणात बचत होईल त्यांचे आर्थिक उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढ होईल.”Roof Top Solar Subsidy In Maharashtra”

 रुफटॉप सोलर योजनेचा लाभ:

१)Roof Top Solar या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील सर्व नागरिक घेऊ शकतात

२) Roof Top Solar या योजनेमुळे विजेच्या बिलात कपात होते

३) आसपासच्या पर्यावरणाला कोणत्याही काही प्रकारची हानी न होता विजेची निर्मिती करता येत

४) 25 वर्ष सोलर पॅनल चा उपयोग करून विजेची निर्मिती करता येते

५)  पाच ते सहा वर्षात भरलेल्या रकमेची भरपाई केली जाते

६) अंतर्गत लाभार्थी विजेच्या बाबतीत आत्मनिर्भर बनतील

७) सौर ऊर्जा उपलब्ध झाल्यामुळे विजेच्या बाबतीत निर्माण होणाऱ्या समस्यांचे निवारण जाऊ शकते

8) तसेच रूफटॉप सोलर योजनेअंतर्गत तयार झालेली अतिरिक्त ऊर्जा लाभार्थी विद्युत मंडळाला विकून त्याचा फायदा स्वतःला म्हणजेच लाभार्थ्याला त्याचा लाभ होतो

अधिक माहितीसाठी आपला youtube चैनल पहा

या योजनेसाठी किती अनुदान मिळणार आहे:

 • Roof Top Solar या योजनेअंतर्गत मिळणारे रूफटॉप घराच्या छतावर बसवण्यात येणार आहे व त्या उपकरणाच्या माध्यमातून दिवसा सौर ऊर्जा प्रकाशातून विद्युत निर्मिती होते व निर्माण झालेल्या विजेचा उपयोग हा घरातील उपकरणांच्या म्हणजेच टीव्ही, पंखा, बल, कुलर, फॅन, गिरण, इत्यादी वापरासाठी केला जाऊ शकतो. तसेच या सौर ऊर्जेचा उपयोग व्यावसायिक वापरासाठी देखील करता येतो. विद्युत कामांसाठी देखील मोठ्या प्रमाणात केला जाऊ शकतो त्यासाठी जास्त किलो वॅट सौर ऊर्जा उपकरणांचा वापर केला जातो या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला स्वतःकडची थोडीफार रक्कम भरावी लागते आणि बाकी रक्कम अनुदान स्वरूपात शासनाकडून देण्यात येते
 • घरगुती ग्राहकांसाठी एक ते तीन किलो वॅट विद्युत निर्मिती करणाऱ्या उपकरणांसाठी शासनाकडून 40 टक्के अनुदान देण्यात येते.
 • तीन किलो बॅट पेक्षा अधिक दहा किलो वॅट पर्यंत विद्युत निर्मिती सौर ऊर्जा कारणांसाठी वीस टक्के अनुदान देण्यात येते
 • सामूहिक वापरासाठी किंवा त्र वापरासाठी 500 किलोवॅट विद्युत निर्मिती करणारे सौर उपकरणावर 20 टक्के अनुदान दिले जाते”Roof Top Solar Subsidy In Maharashtra”
 • रहिवासी संस्था व निवास कल्याणकारी संघटनेमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी प्रत्येक कुटुंबासाठी दहा किलो वॅट विद्युत निर्मिती करणाऱ्या सौर उपकरणावर 20 टक्के अनुदान देण्यात येते

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:

या योजनेचा जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

 1. १) आधार कार्ड
 2. बँक पासबुक
 3. मोबाईल क्रमांक
 4. घराच्या मालकी चे कागदपत्र
 5. सातबारा आठ किंवा ग्रामपंचायत मध्ये आठ चा उतारा
 6.  रहिवासी असल्याचा दाखला
 7. अर्जदाराचे फोटो
 8. रेशन कार्डझेरॉक्स
 9. लाईट बिल झेरॉक्स
 10. कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला इ .आवश्यक कागदपत्रेआहेत”Roof Top Solar Subsidy In Maharashtra”

या योजनेचा अर्ज करण्याची पद्धत:

 • अर्ज करण्यासाठी तुम्हाला शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर गरजेचे आहे
 • होम पेज वर Apply For Solar Rooftop बटनावर क्लिक करायचं आहे
 • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यात तुम्हाला तुमचं राज्य आणि वीज वितरण कंपनीची निवड करायची आहे.
 • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये Apply Now बटनावर क्लिक करावे लागेल.
 • आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल त्यात या योजनेचा अर्ज ओपन होईल अर्ज भरायच्या आधी दिलेल्या सूचना वाचून घेणे आवश्यक आहे.
 • आता अर्जात विचारलेली खालीलप्रमाणे सर्व माहिती भरायची आहे.
 • Consumer Number येथे तुम्हाला तुमचा Consumer Number टाकायचा आहे (Consumer Number तुमच्या विज बिलावर दिलेला असतो)
 • Consumer Number टाकल्यावर तुम्हाला एक Pop Up येईल त्याला OK करायचं आहे.
 • Ok केल्यावर तुमच्या समोर एक नवीन पेज Open होईल.
 • या नवीन पेजवर तुम्हाला
  1. ग्राहक जोडणी प्रकार: तुम्हाला Low Tension किंवा High Tension निवडायचं आहे. (1 ते 3 किलोवॅट पर्यंत Low Tension आणि त्या पुढील किलोवॅट High Tension मध्ये येतात.)
  2. तुमचा ग्राहक क्रमांक टाकायचा आहे.
  3. Biling Unit टाकायचं आहे. आणि Search Consumer वर क्लिक करायचं आहे.
 • आता तुमच्या समोर तुमची सर्व माहिती दिसेल.
 • या मध्ये तुम्हाला तुमची राहिलेली माहिती (Email, Mobile Number) भरायची आहे किंवा Update करायची आहे.
 • सर्व माहिती भरून झाल्यावर I Agree वर क्लिक करून Submite वर क्लिक करायचं आहे.
 • यानंतर तुम्हाला Data Submitted Successfully चा Message दिसेल त्याला Ok करायचं आहे.
 • आता तुम्हाला पहिल्या टॅबवर पुन्हा जायचं आहे त्यावर तुम्ही भरलेला आणि Update केलेली सर्व माहिती दिसेल.
 • आता तुम्हाला उर्वरित माहिती भरायची आहे
 • तुम्हाला अर्जामध्ये तुमचा Landmark टाकायचा आहे.
 • ई-मेल टाकायचा आहे.
 • आधार कार्ड नंबर टाकायचा आहे.
 • आता तुम्हाला Scheme Name मध्ये MNRE-RTS-PH II Subsidy निवडायचं आहे. (या योजनेचा दुसरा टप्प्याअंतर्गत लाभ घेऊ इच्छितो)
 • आता RE Generator Type मध्ये Solar ला टिक करायचं आहे व Connection Type मध्ये Only rooftop capacity निवडायचं आहे.
 • Rooftop Capacity मध्ये तुम्हाला ज्या किलोवॅट ची गरज आहे ती टाकायची आहे (1 किलोवॅट, 2 किलोवॅट, 3 किलोवॅट)
 • Output Voltage Of RE System मध्ये 230/240 Volt निवडायचं आहे.
 • Do you want to maintain the chronology in case of there is indequate distribution transformer capacity : No करायच आहे.
 • त्यानंतर तुहाला Instaltion Cost दिसेल ज्यामध्ये तुम्हाला सबसिडी दिली जाते व तुम्हाला भरावयाची रक्कम दिलेली आहे. ( Estimate Cost to be bome by consumer in Rs. XYZ)
 • आता तुहाला Generate OTP करून रक्कम भरायची आहे.
 • तुम्हाला तुमचे Application Status तपासायचे करायचे आहे.
 • तुमचं Application Accept झाल्यावर तुम्हाला Annexure Form भरून योग्य त्या कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जोडून जवळच्या विदयुत महावितरण कार्यालयात जमा करायचे आहे. अशाप्रकारे रूफटॉप सोलर योजनेचा अर्ज भरायचा आहे”Roof Top Solar Subsidy In Maharashtra”

निष्कर्ष:

मित्रांनो आजच्या या लेखामध्ये Roof Top Solar Subsidy In Maharashtra आपण याबद्दलची माहिती घेतली. तर आपल्याला हा Roof Top Solar Subsidy In Maharashtra लेख कसा वाटला. हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि तसेच आपल्याला जर अन्य कोणत्याही शासकीय योजनांची माहिती हवी असेल ते देखील कमेंट करून कळवा. धन्यवाद

व ९५६११२२३३२ हा नंबर आपण आपल्याकडे DIGITAL ABHIJEET या नावाने सेव करून आपण whatsapp वर हाय असा SMS पाठवून आपण शासनाच्या नव नवीन योजना STATUS च्या माध्यमातून पाहू शकता

हे देखील वाचा:

आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा. 

                 व्हॉटसप ग्रुप 

आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा. 

              Telegram Group 

सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्‍या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा. 

                Youtube Channel

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top