rotavator online form

रोटावेटर साठी फॉर्म कसा भरावा:

आपल्याला रोटावेटर साठी अर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम आपल्याला महाडीबीटी या वेबसाईट वरती जायच आहे. आपले संपूर्ण नाव आपला ई-मेल आयडी मोबाईल क्रमांक आपल्या त्या ठिकाणी टाकून आपली नोंदणी करायचा आहे.अशावेळी आपल्या मोबाईल वरती ओटीपी येईल आपले ईमेल आयडी वरती येईल. आपला युजर आयडी व पासवर्ड टाकून नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर पुन्हा मुख्यपृष्ठावर ती जाऊन आपला युजर आयडी व पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन करणे आवश्यक आहे. लॉगिन झाल्यानंतर आपली प्रोफाईल संपूर्ण भरणे आवश्यक आहे .उदाहरणार्थ आपले संपूर्ण नाव ,आपला पत्ता, आपल्या जमिनीचा तपशील ,जमिनीचा गट क्रमांक, आपण कोठे राहतो, क्षेत्र किती आहे ,ही सर्व माहिती भरून पिकांची माहिती देखील आपला भरायचे आहे.“Rotavator Online Application 2022”

त्यानंतर प्रोफाइल 100% भरल्यानंतर बाबी निवडा या पर्यायावर ती जायचा आहे. त्यानंतर कृषी यांत्रिकीकरण या वरती जायच आहे,त्यानंतर कृषी अवजार या वरती जायच आहे, त्यानंतर रोटावेटर आहे आपल्याला निवडायचा आहे, आपला ट्रॅक्टर यापूर्वीचा किती एचपी पर्यंत आहे त्याची माहिती टाकायचे आहे, जर ट्रॅक्टर 35 पेक्षा मोठा असेल तर त्याठिकाणी तो हेड निवडून आपल्याला रोटर निवडायचा आहे. त्यानंतर रोटर किती फुटापर्यंत आहे ही माहिती आपला भरायची आहे .त्यानंतर साठवणे बटनावर ती क्लिक करून ,आपल्याला पेमेंट करायचा आहे त्यानंतर आपला फॉर्म सबमिट होईल.

या योजनेअंतर्गत कोणत्या अवजारासाठी किती अनुदान मिळणार आहे या बद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला हवी असेल तर आपणही पीडीएफ पाहू शकता पीडीएफ पहा

Scroll to Top
Scroll to Top