Rotor anudan yojana

Rotor anudan yojana

शेतकरी बंधूंनो, आपल्याला रोटर खरेदी करण्यासाठी SC व ST प्रवर्गासाठी 50% आणि इतर कॅटेगिरी साठी 40% अनुदान देण्यात येणार आहे. आपण रकमेमध्ये बघितले SC आणि ST या प्रवर्गासाठी 40 हजार रुपये पर्यंत अनुदान देण्यात येणार आहे व इतर कॅटेगिरी साठी 32 हजार रुपये पर्यंत अनुदान दिले जाणार आहे.

शेतकरी बंधूंनो, आपल्याला जर या योजनेसाठी अर्ज भरायचा असेल तर यासाठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहे, व यासाठी अर्ज कसे करायचा ते पाहूयात.

आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड.
  2. पॅन कार्ड.
  3. सातबारा.
  4. रहिवासी दाखला.
  5. उत्पन्नाचा दाखला.
  6. बँक खाते क्रमांक.
  7. रेशन कार्ड, इत्यादी.

या योजनेसाठी अर्ज कसे भरायचे ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Scroll to Top
Scroll to Top