rte admission 2023-24 maharashtra: या दिवशी होणार प्रवेश प्रक्रिया चालू,कागदपत्रे ठेवा तयार

rte 25 admission

rte admission 2023-24 maharashtra: महाराष्ट्र शासनाच्या स्कूल एज्युकेशन आणि स्पोर्ट डिपार्टमेंटच्या माध्यमातून आरटीई ऍडमिशन 25 टक्के रिझर्वेशन प्रोसेस आर्थिक वर्ष 23 24 साठी लवकर सुरू होणार आहे. तरी याबाबत आपण अधिकृत माहिती आपण आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून पाहणार आहोत की हे ऍडमिशन केव्हा सुरू होणार आहेत. चला तर मित्रांनो या लेखांमध्ये सविस्तर माहिती पाहूया.rte admission documents

rte 25 admission
rte 25 admission

rte admission 2023-24 maharashtra:

आर टी ए ऍडमिशन 2023 सन 2023 24 या आर्थिक वर्षाकरिता आरटीई 25% प्रवेश प्रक्रिया अंतर्गत आर टी प्रवेश पात्र शाळांचे व्हेरिफिकेशन हे सोमवार दिनांक 23.1.2023 पासून दुपारी तीन वाजल्यापासून सुरू करण्यात आलेला आहे. सर्व आरटीई पंचवीस टक्के प्रवेश पात्र शाळांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह अचूक व वस्तुनिष्ठ असल्याची माहिती सर्व खात्री करून संकेतस्थळावरती भरण्यात यावी अशा प्रकारची माहिती ही वेबसाईटच्या माध्यमातून सादर करण्यात आली होती. आणि त्या दृष्टीने महाराष्ट्रातील आरटीई अंतर्गत असणाऱ्या सर्व शाळांच्या माध्यमातून ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू आहे.ज्यावेळेस ही संपूर्ण प्रक्रिया सुरू होईल त्यानंतर आर टी ए ऍडमिशन सुरू केले जाणार आहेत.rte admission documents

rte admission 2023:

सद्यस्थितीला शाळांचे व्हेरिफिकेशन सुरू असल्यामुळे अद्याप आरटीई ऍडमिशन प्रक्रिया सुरू झालेली नाही. तरी  20 फेब्रुवारी मध्ये   विद्यार्थीसाठी  ऑनलाईन फॉर्म भरणे प्रक्रिया सुरू होईल. ज्यावेळेस ही प्रक्रिया सुरू होईल आपल्याला आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून सर्व माहिती सादर केली जाईल. त्यासाठी डेली अपडेट जर आपल्याला मिळवायची असेल तर खालील व्हाट्सअप ग्रुपच्या लिंक वरती क्लिक करून आपण व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता,rte admission last date

म्हणजे आरटीई ऍडमिशन प्रक्रिया सुरू झाल्याच्या नंतर आपल्याला याबद्दलची सविस्तर माहिती मिळेल

आरटीई ऍडमिशन च्या संदर्भात जर आपल्याला काय समस्या असतील तर आपण खालील ई-मेल आयडी वरती संपर्क साधू शकताrte admission last date

E-mail: rtemah2020@gmail.com

rte प्रवेश प्रक्रीया होणार या दिवशी चालू:

rte प्रवेश प्रक्रिया हि 20 फेब्रुवारी २०२३ पासून चालू होणार आहे,त्यासाठी पालकांनी आपले कागदपत्रे जवळ ठेवावीत ,जसे प्रवेश सुरु होतील आपल्या वेबसाईट च्या व youtube च्या माध्यमातून सर्व माहिती आपल्यापर्यंत सादर केली जाईल त्यासाठी आपण आपल्या ग्रुप ला देखील जॉईन होऊ शकता.rte school list

 

आर टी ए ऍडमिशन  हमीपत्र डाऊनलोड करा

rte admission documents

आवश्यक कागदपत्रे यादी पहा

rte school यादी पहा

 

पालकांसाठी महत्वाची सूचना वाचा

 

whats App ग्रुप जॉईन करा

 

 

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top