𝚁𝚃𝙴 𝙰𝚍𝚖𝚒𝚜𝚜𝚒𝚘𝚗 𝙻𝚘𝚝𝚝𝚎𝚛𝚢 𝙳𝚊𝚝𝚎 2023-24 :नमस्कार बंधुंनो, आज आम्ही आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत. आपन जर आपल्या घरातील मुला- मुलींना एका चांगल्या नामांकित शाळेमध्ये प्रवेश पाहत असाल तर हा लेख संपूर्ण वाचा. व आपल्या मुला- मुलींचा प्रवेश नामांकित शाळेमध्ये मोफत पाहण्यासाठी कोठे व कसा अर्ज करायचा हे आपण आजच्या या लेखामध्ये पाहूयात. चला तर मग लेख चालू करुयात.
𝚁𝚃𝙴 𝙰𝚍𝚖𝚒𝚜𝚜𝚒𝚘𝚗 𝙻𝚘𝚝𝚝𝚎𝚛𝚢 𝙳𝚊𝚝𝚎 2023-24 :
बंधुनो ‘𝚁𝚃𝙴’ ची काही लॉटरी पद्धतही आहे, व या लॉटरी पद्धतची तारीखही जाहीर करण्यात आलेली आहे. आणी या लॉटरीच्या माध्यमातून आता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत नामांकित “ENGLISH MEDIUM” शाळेमध्ये प्रवेश मिळणार आहे. या लॉटरीच्या संदर्भातील तारीख घोषित करण्यात आली आहे. याबाबतची संपूर्ण माहिती काय आहे, ते आपण आजच्या या लेखामध्ये जाणून घेऊयात.
𝚁𝚃𝙴 𝙰𝚍𝚖𝚒𝚜𝚜𝚒𝚘𝚗:
प्रवेशाची लॉटरी काढली जाणार आहे. त्यानंतर या लॉटरीमध्ये किती जणांनी सहभाग घेतला याची एक स्वतंत्र यादी काढली जाते. बंधूंनो शासनाच्या गरजू बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाधिकारी कायद्यानुसार दरवर्षी खाजगी शाळांमध्ये 25% जागा राखीव ठेवल्या जातात. हे राखीव ठेवलेला जागा, ज्या मुला-मुलींना इंग्रजी माध्यमात नामांकित शाळेमध्ये शिक्षण घेण्याची स्वप्न आहेत. परंतु आर्थिक परिस्थितीमुळे त्यांचे स्वप्न पूर्ण होत नाही, अशा मुला-मुलींची स्वप्न पूर्ण करण्यासाठी 𝚁𝚃𝙴 च्या माध्यमातून या 25% राखीव जागेमध्ये प्रवेश दिले जाते.
*कसा मिळणार प्रवेश ते पहा*
अधिक माहितीसाठी whatsapp ग्रुप जॉईन करा