*कसा मिळणार प्रवेश ते पहा*
शासनाच्या माध्यमातून इंग्रजी माध्यमांचे शाळेमध्ये एकूण प्रवेश क्षमतेतील 25% जागा राखीव ठेवले जातात, आणि या कायद्यानुसार संबंधित शाळांसाठी ते सक्तीचे होते. 2023-24 च्या शैक्षणिक वर्षात राज्यातील 8828 इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळेमध्ये शासनाच्या माध्यमातून शाळेमध्ये एकूण प्रवेश क्षमतेतील 25% जागा राखीव ठेवले जातात. आणि या कायद्यानुसार संबंधित शाळांसाठी हे सक्तीचे होते. 2023-24 च्या शैक्षणिक वर्षात राज्यातील 8828 इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळांमध्ये 𝚁𝚃𝙴 च्या माध्यमातून प्रवेश दिले जातात.
यावर्षी प्रवेशासाठी 1 लाख 1 हजार 969 जागा उपलब्ध असून, त्यासाठी राज्यभरातून 3 लाख 66 हजार 562 विद्यार्थ्यांचे तीन पट अर्ज प्राप्त झाले आहेत.
तीन पट अधिक अर्ज प्राप्त झाल्याने, आता याची जी काही लॉटरी पद्धत आहे, ही 5 एप्रिल 2023 रोजी जाहीर केली जाणार आहे. आणि या माध्यमातून राज्यातील एक लाख पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना नामवंत इंग्रजी शाळेमध्ये 𝚁𝚃𝙴 च्या माध्यमातून मोफत प्रवेश मिळणार आहे.
या संदर्भातील अधिक माहितीसाठी आपण जवळील नामांकित इंग्रजी मिडीयम शाळेमध्ये पाहणी करू शकता.