rte admission process:आर टी ई प्रवेश झाले चालू,लवकर अर्ज करा,शेवट तारीख पहा

rte 25 admission

rte admission process: राज्यात 1 लाख 1881 जागा उपलब्ध प्रवेशासाठी 8820 शाळांमधील प्रवेशासाठी पुढील 17 मार्च पर्यत सुरळीतचालू राहणार  असल्याची माहिती RTE च्या माध्यमातून, प्रसार माध्यमात सादर करण्यात आलेले आहे.

rte online form:

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आर टी ई  खाजगी शाळांमध्ये राखीव असणारे 25% जागांवरील प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया १७ मार्च २०२३ पर्यत चालू असणार आहे.बालकांचे आधार कार्ड स्वीकारण्याच्या निर्णयावरती शिक्षण विभागाकडून राज्य सरकारचे मार्गदर्शन मागविण्यात आले आहे, हे मार्गदर्शन नुसार आधार कार्ड हे  आवश्यक आहे.पण जर आधार कार्ड नसेल तर त्तयाची पावती जोडू शकता किंवा जरी आधार कार्रड नसेल तरी देखील आपण फॉर्म भरू शकता.

वेबसाईट मधील अडचणी:

  1. सध्या वेबसाईट हि अतिशय स्लो चालत आहे.आपन captca कोड बरोबर टाकला तरी देखील तो चुकीचा दाखवत असेल
  2. सतत वेबसाईट लोड वर चालत आहे.
  3. तर या समस्या दिवसभरात सुटतील व वेबसाईट सुरळीत चालेल

 

rte 25 admission
rte 25 admission

 

rte admission last date

 

आरटीई ऍडमिशन च्या संदर्भात जर आपल्याला काय समस्या असतील तर आपण खालील ई-मेल आयडी वरती संपर्क साधू शकताrte admission last date

E-mail: rtemah2020@gmail.com

 

आर टी ए ऍडमिशन  हमीपत्र डाऊनलोड करा

 

rte admission documents

आवश्यक कागदपत्रे यादी पहा

rte school यादी पहा

 

पालकांसाठी महत्वाची सूचना वाचा

 

whats App ग्रुप जॉईन करा

 

 

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top