rte admission pune

rte admission pune

सन 2023 24 या आर्थिक वर्षासाठी आरटीओ 25% प्रवेश प्रक्रियेची ऑनलाइन सोडत ही बुधवारी म्हणजेच ५ एप्रिल २०२३ सकाळी 11 वाजता सुरू होणार असल्याची माहिती राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली.

राज्यात सुमारे 12969 जागेवर प्रवेशाच्या प्रशिक्षित असलेल्या तब्बल तीन लाख 64,472 विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची बुधवारी प्रतीक्षा अखेर संपणार आहे.

यावेळी ऑनलाइन सोडवतील प्रवेश मिळालेल्या बालकांचा प्रवेश अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर संदेश पाठवण्यात येईल तसेच आरटी पोर्टलवरही बालकांचा प्रवेश अर्जाची स्थिती आपल्याला समजणार आहे

त्यासाठी आपल्याला पोर्टल वरती जाऊन लॉगिन करून आपण याचे संपूर्ण माहिती पाहू शकता

 

Scroll to Top
Scroll to Top