rte25admission.maharashtra.gov.in: आर टी ई प्रवेश प्रक्रिया, या दिवशी होणार आपल्या मुलाची निवड,ऑनलाईन सोडत जाहीर

rte25admission.maharashtra.gov.in:शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आर टी प्रवेश साठी ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर याची सोडत निश्चित झाली असून ऑफिशियल वेबसाईटच्या माध्यमातून ती तारीख निश्चित करण्यात आली आहे.तर कधी याची तारीख असणार आहे व निवड कशी होणार याबद्दल सर्व माहिती  आपण माहिती जाणून घेऊया.चला तर मग लेख सुरु करूया

rte25admission.maharashtra.gov.in:

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाची ऑनलाईन सोडत निश्चित झाली असून  या दिवशी बालकांच्या प्रवेशासाठी प्रयत्न करणाऱ्या पालकांची प्रतीक्षा संपणार आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2000 नुसार आरटीई दरवर्षी 25 टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत असते.तर याची सोडत कधी आहे ते पाहूया

              आर टी ई प्रवेश प्रक्रिया तारीख पहा

                    व प्रवेश कसा मिळेल ते पहा

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top