Sakal Chitrakala Spardha 2023: सकाळ चित्रकला स्पर्धा २०२३ ,महाराष्ट्रात सर्वत्र चालू.आपणही सहभाही होऊ शकता

Sakal Chitrakala Spardha 2023:सकाळ माध्यम समूह तर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी 1985 पासून आयोजित केली जाणारी राज्यव्यापी सकाळ चित्रकला स्पर्धा 2023 यंदा रविवारी म्हणजेच 22 जानेवारी 2023 रोजी सुमारे 2000 पेक्षा जास्त केंद्रावरती आयोजित केले जाणार आहे. एकाच दिवशी एकाच वेळी आयोजित केले जाणारे स्पर्धा म्हणून सकाळ चित्रकला स्पर्धेचे सर्वत्र ख्याती आहे. गेली 37 वर्ष सातत्याने ही स्पर्धा होत असून यंदा स्पर्धेचे हे 38 वर्षे आहे. कोरोना काळ सुद्धा ऑनलाईन स्वरूपातील स्पर्धा घेण्यात आली होती .आतापर्यंत लाखो विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला . मोठी चित्रकला स्पर्धा म्हणून स्पर्धेची नोंद नेमका बुक ऑफ रेकॉर्डिंग घेतली आहे.Sakal Chitrakala Spardha 2023

ऑनलाइन स्पर्धेत सहभागी कसे व्हाल:

ऑनलाइन स्पर्धेची वेळ ही सकाळी नऊ ते सायंकाळी सात अशी राहील या कालावधीत स्पर्धकांनी www.chitrakala.esakal.com या वेबसाईटवर नोंदणी करून आपले चित्र अपलोड करता येईल.

 स्पर्धेसाठी गट

पहिली ते दुसरी अ गट

तिसरी ते चौथी ब गट

पाचवी ते सातवी क गट

आठवी ते दहावी ड गट

अकरावी ते माध्यमिक माध्यम शाखांची विद्यार्थी इ गट

पालक आजी आजोबा  फ गट

गटानुसार स्पर्धेची वेळ

अ व ब गटांसाठी सकाळी साडेअकरा ते दुपारी साडेबारा

क व ड गटांसाठी सकाळी नऊ ते साडेदहाSakal Chitrakala Spardha 2023

गरजू विद्यार्थी व दिवंगांसाठी मोठी संधी

राज्यभरातील प्रमुख शहरांमधील आश्रम शाळांमधील विद्यार्थी स्वयंसेवी संस्थेद्वारे स्वयंचलित वस्तीगृहांमधील विद्यार्थी व विशेष आणि दिव्यांग विद्यार्थी सुद्धा स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी प्रमुख शहरातील आश्रम शाळा विशेषण दिव्यांग शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी स्पर्धेसाठी खालील व्हाट्सअप क्रमांक शाळेचे नोंदणी करावी व शाळेतील सर्व विद्यार्थी स्पर्धेत सर्वभागी होऊ शकतात अधिक माहितीसाठीSakal Chitrakala Spardha 2023

८५०५०१७३६६.९९२२४१९१५०

whats App ग्रुप जॉईन करा

स्पर्धेचा अधिक तपशील

 

केंद्राची यादी व ऑनलाईन सहभागाचा तपशील लवकर सकाळ मधून प्रसिद्ध केला जाईल स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी 98 81 59 88 15 या क्रमांकावर संपर्क साधावा

विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष सहभाग ऑफलाईन इयत्ता पहिली ते दहावी विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र गोवा राज्यात प्रत्यक्ष स्पर्धा केंद्र उपस्थित राहून घेण्यात येईल. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना चित्रकलेचा कागद सकाळच्या वतीने स्पर्धा केंद्रावर पुरवले जाईल रंग साहित्य विद्यार्थ्यांनी आणायचा आहे. जिल्हा वार स्पर्धा केंद्राची यादी सकाळ माध्यम लोक प्रसिद्ध करण्यात येईल.

इयत्ता अकरावी ते महाविद्यालय विद्यार्थ्यांनी स्पर्धा ऑफलाईन ऑनलाईन असे दोन्ही स्वरूपात असेल .

ऑफलाईन स्पर्धा ही निवडक महाविद्यालय केंद्रावर असेल सकाळ चित्रकला स्पर्धेचे  वर्ष असून तीन पिढ्यांना जोडलेली एकमेक स्पर्धा आहे .

यापुढे यामुळे यंदाची स्पर्धा पालक आणि अजिबांसाठी आयोजित करण्यात आली आहे फक्त त्यांच्यासाठी स्पर्धा ऑनलाईन स्वरूपात असेल

अशाच नवीन माहितीसाठी Sakal Chitrakala Spardha 2023

whats App ग्रुप जॉईन करा

 

PM Gharkul yojana 2023 list Maharashtra: घरकुल यादी आली, आपले नाव चेक करा

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top