Sakal india foundation Scholarship 2023:सकाळ इंडिया फाउंडेशनच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज चालू,आजच विध्यार्थ्यानी अर्ज करावेत

Sakal india foundation Scholarship 2023:विद्यार्थीसाठी आनंदाची बातमी आहे, सकाळ इंडिया फाउंडेशनच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची तारीख 25 जून 2023 पर्यंत असणार आहे यामध्ये आपल्याला शिष्यवृत्ती मिळणार आहे तर त्या शिष्यवृत्तीसाठी कशा पद्धतीने पात्र व्हायचं केव्हा किंवा शिष्यवृत्ती बद्दल सविस्तर माहिती आपण आज जाणून घेऊया.scholarship portal

Sakal india foundation Scholarship 2023:
सकाळ इंडिया फाउंडेशनच्या वतीने उच्च शिक्षण घेण्यासाठी कर्जाऊ शिष्यवृत्ती देण्यात येते आहे.फाउंडेशनचे हे 64 वे वर्ष असून शैक्षणिक वर्ष 2022 23 पासून एक लाख रुपयाची बिनव्याजी कर्जावर शिष्यवृत्ती दिली जाते. त्याचप्रमाणे भारतात पीएचडी करण्यासाठी किंवा परदेशी पदुत्तर शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांच्या अशा 50 शिष्यवृत्ती देण्यात येतात.
सदर शिष्यवृत्ती साठी अर्ज जर करायचा असेल तर 25 जून 2023 पूर्वी आपल्याला सकाळ फाउंडेशनचा किंवा कोड स्कॅन करून आपल्याला अर्ज करायचा आहे किंवा स्कॅन करायचा जर असेल तर आपल्याला त्यासाठी आपल्या मोबाईल मधून गुगल या सॉफ्टवेअर वरती जायचं आहे, गुगल सॉफ्टवेअर वरती गेल्यानंतर त्या ठिकाणी कॅमेरा हा एक ऑप्शन आपल्याला दिसेल, त्या कॅमेरा ऑप्शन वरून फक्त हा स्कोर स्कॅन करायचा त्यानंतर आपोआप लिंक आपल्याला आपल्या मोबाईल वरती दिसेल, त्या लिंक वरती क्लिक करून आपल्याला अर्जाला सुरुवात करायचा आहे.Sakal india foundation Scholarship 2023

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top