Sanjay Gandhi Niradhar Yojana :संजय गांधी निराधार योजना चालू : प्रती महिना मिळणार १५०० रुपये

Sanjay Gandhi Niradhar Yojana

Sanjay Gandhi Niradhar Yojana:नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखांमध्ये आपल्याला संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत सरासरी 900 रुपये पासून पंधराशे रुपये पर्यंत महिना आपल्याला यामध्ये आर्थिक मिळू शकते, तर हे कशा पद्धतीने आपल्याला मिळणार आहेत या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत मित्रांनो हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे आपण आपल्याला जर यामध्ये पैसे मिळत नसतील तर नक्कीच आपल्याला याच्यामध्ये पैसे मिळणार आहेत.

Sanjay Gandhi Niradhar Yojana:

जर कोणी विधवा असेल विदुर असेल घटस्फोटीत असेल किंवा वृद्ध असेल किंवा अपंग असेल तर आपल्याला या योजनेअंतर्गत नऊशे रुपयांपासून पंधराशे रुपये पर्यंत महिना राज्य सरकारकडून अनुदान मिळणार आहे तर यासाठी आपल्याला फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे हे आपण आजच्या लेखांमध्ये पाहूया.Sanjay Gandhi Niradhar Yojana”

या योजनेतून मिळणार २ लाख

संजय गांधी निराधार योजनेबद्दल:

मित्रांनो संजय गांधी निराधार योजना म्हणजेच या योजनेमध्ये अर्थ लपलेला आहे या नावामध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे निराधार असतील त्यांना शासनाकडून एक आर्थिक मदत देण्यात येणार आहे. यामध्ये आपल्याला महिन्याला हजार रुपयांपासून पंधराशे रुपये पर्यंत आर्थिक रक्कम आपल्याला मिळणार आहे. तर या योजनेसाठी आपल्याला ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारांमध्ये फॉर्म आहेत.Sanjay Gandhi Niradhar Yojana”

ऑनलाइन स्वरूपामध्ये फॉर्म सद्यस्थितीला बंद आहेत. परंतु ऑफलाइन स्वरूपामध्ये हे फॉर्म सुरु आहेत त्यामुळे आपल्याला हा फॉर्म ऑफलाइन स्वरूपात जर भरायचा आहे.

संजय गांधी निराधार योजनेमध्ये कोण पात्र होऊ शकतो?

  • यामध्ये जे कोणी विधवा असेल ते यामध्ये पात्र होऊ शकतात
  • घटस्फोटीत महिला देखील यामध्ये सहभागी होऊ शकते
  • विधुर महिला देखील याच्यामध्ये सहभागी होऊ शकते
  • या व्यतिरिक्त जर कोणी अपंग असेल तर ते देखील यामध्ये सहभागी होऊ शकतात
  •  जे वृद्ध आहेत ते देखील यामध्ये सहभागी होऊ शकतातSanjay Gandhi Niradhar Yojana”

योजनेच्या अटी:

  1. जर एखादी महिला विधवा किंवा असेल आणि त्यांच्या नावे जर शेतजमीन असेल तर ते या योजनेमध्ये पात्र होऊ शकत नाहीत
  2. जे वृद्ध असतील आणि त्यांचे उत्पन्नाचा साधन मोठ्या प्रमाणावर असेल तर ते यामध्ये पात्र होऊ शकत नाहीत
  •  जे इन्कम टॅक्स रिटर्न भरत असतील ते यामध्ये पात्र होऊ शकत नाहीSanjay Gandhi Niradhar Yojana”

 

योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

  • सर्वप्रथम आपला आधार कार्ड लागेल.
  • बँकेचे पासबुक
  • रेशन कार्ड
  • रहिवासी स्वयंघोषना
  • पासपोर्ट साईज फोटो
  • 21000 उत्पन्न असलेला तहसीलदार यांचा उत्पन्न दाखला
  • जर अपंग व्यक्ती असेल तर त्यांना 49000 च्या आतील उत्पन्नाचा दाखला
  • विहित नमुन्यातील अर्ज
  • इत्यादी कागदपत्राची आवश्यकता आहेSanjay Gandhi Niradhar Yojana”

अर्ज कोणाकडे करावा लागेल?

सदर योजनेचा अर्ज करायचा असेल तर आपल्याला आपल्याला तालुक्याच्या ठिकाणी सन्माननीय नायब तहसीलदार साहेब यांच्याकडे आपल्याला अर्ज करावा लागेल

संचालक मंडळ वरती कोण असतं:

सन्माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज केल्याच्या नंतर यामध्ये अध्यक्ष म्हणून सन्माननीय तहसीलदार साहेब काम पाहत असतात. या व्यतिरिक्त देखरेख समितीमध्ये आपल्या तालुक्यामधील राजकीय व सामाजिक कार्यकर्ते यामध्ये सभासद असतात त्यानंतर आपण त्या सभासदांकडे आणि तहसीलदार साहेबांकडे अर्ज  करणे आवश्यक आहे.

अर्ज कसा करावा?

या योजनेसाठी आपल्याला जर अर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम आपल्याला योजनेसाठी आवश्यक असणारा फॉर्म याबरोबर आवश्यक असणारी कागदपत्रे  एकत्रित गोळा करून याचा संपूर्ण सेट आपल्याला सन्माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे अर्ज सादर करायचा आहे.

त्यानंतर अर्ज सादर केल्याच्या नंतर त्याची ऑफिस कॉपी आपल्याजवळ ठेवायचे आहे मग त्यानंतर प्रत्येक महिना किंवा दोन महिने किंवा तीन महिने जशी अर्ज उपलब्ध होतील त्याप्रमाणे तालुक्याच्या ठिकाणी एक मीटिंग आयोजित केली जाते.

या मीटिंगमध्ये सन्माननीय तहसीलदार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व इतर समिती यांच्या संचालक मंडळासमोर तालुक्याचे ठिकाणी उपलब्ध झालेल्या सर्व अर्जाचे पडताळणी केली जाते म्हणजेच खरोखरच कोणत्या व्यक्तीला गरज आहे हे पहिले जाते

त्यांना संजय गांधी निराधार योजनेची गरज आहे का हे पाहिलं जातं आणि जे खरोखर गरजू लाभार्थी आहे त्यांची यामध्ये निवड प्रक्रिया केली जाते आणि त्यास ही मीटिंग मान्यता देते आणि त्यानंतर मग आपल्याला या योजनेचा लाभ दिला जातोSanjay Gandhi Niradhar Yojana”

पैसे मिळायला सुरवात कधी होते?

तहसीलदार साहेब यांच्याकडे अर्ज प्रस्ताव सादर केल्याच्या नंतर अर्जाची पडताळणी केली जाते आणि त्यानंतर मीटिंगमध्ये आपल्या अर्जाला मान्यता दिल्यानंतर सरासरी तीन महिन्याच्या नंतर आपल्याला पैसे मिळायला सुरुवात होते

तर अशा प्रकारे आपल्याला संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत आपण पात्र होऊ शकतात या योजने संदर्भात जर आपल्याला काय अडचणी असतील तर आपण आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून व्हाट्सअपच्या माध्यमातून टेलिग्रामच्या माध्यमातून किंवा यूट्यूब चैनल च्या माध्यमातून आपण आमच्याशी संपर्क करू शकता. किंवा कमेंट्स मध्ये देखील आपण आपल्या शंका विचारू शकता

आपण जास्तीत जास्त गरजूंनी या योजनेमध्ये पात्र व्हावे अशी या लेखाच्या माध्यमातून मी आपणास विनंती करतोSanjay Gandhi Niradhar Yojana”

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top