छत्रपती शाहू महाराज संशोधन व मानव विकाससंस्थेत मेगा भरती -SARTHI Recruitment 2022

SARTHI Recruitment 2022: छत्रपती राजश्री शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874 मध्ये झाला. छत्रपती शाहू महाराजांचा जन्म कोल्हापूर येथे झाला त्यांना चौघे या नावाने ओळखले जात होते छत्रपती शाहू महाराज यांच्या वडिलांचे नाव आबासाहेब घाटगे व आईचे नाव राधाबाई असे आहे राजश्री शाहू महाराज हे भारतीय समाजसुधारक म्हणून ओळखले जात होते यांचा अधिकार काळ हा 1884 ते 1922 यादरम्यान चा काळ होता”SARTHI Recruitment 2022″

ब्रिटिशांच्या या राजसत्तेच्या काळात सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी राजश्री शाहू महाराज यांनी असंख्य प्रयत्न केले तसेच सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून देण्याचे कार्य देखील त्यांनी केले तसेच मागासवर्गीय व सनातन वर्गाच्या विरोधाला न जुमानता जलील समाजाच्या विकासासाठी यांनी महत्त्वाची कामगिरी केली राजश्री शाहू महाराज ही पदवी नागपूरच्या कुर्मी लोकांच्या समाजाने दिली तसेच राजश्री शाहू महाराज यांना तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा देखील लाभला आहे या राज्यात फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असेच देण्यात येते. छत्रपती शाहू महाराज यांच्या वडिलांचे नाव आबासाहेब घाटगे व आईचे नाव राधाबाई असे आहे

SARTHI Recruitment 2022:

छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे ही महाराष्ट्र शासनाची नियोजन विभागाच्या कंपनी कायदा पंचवीस जून दोन हजार अठरा रोजी या कंपनीचा 2018 कलम कलम 8अन्वये आला स्थापन झाला व याची कंपनी नॉन-प्रॉफिट ती आहे असे समाजाच्या सामाजिक आर्थिक व शैक्षणिक विकासाकरिता या कंपनीची स्थापना करण्यात आली ही कंपनी महाराष्ट्र राज्यातील कुणबी, मराठा, मराठा- कुणबी व कुणबी -मराठा इ. करिता स्थापन करण्यात आली”SARTHI Recruitment 2022″

महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक व लोकांच्या लोकांच्या याकरिता व कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याकरिता या संस्थेची स्थापना करणे आहे संस्थेच्या स्थापनेचा विचार करिता या गटाला विकासासाठी संशोधन करून माहितीचे संकलन करणारी शिखर संस्था म्हणून सरथी संस्था कार्य करत असते या गटाच्या समाजातील विविध समस्यांवर जनजागृती करून विशेष पद्धतशीर प्रकल्प वेळोवेळी हाती घेण्यात येत आहेत सध्याच्या काळात या गटातील विद्यार्थ्यांना सारथी संस्थेमार्फत पोलीस भरती करताना शुल्क ऑनलाइन परीक्षा प्रशिक्षण देण्यात येणार आहे”SARTHI Recruitment 2022″

छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन शिष्यवृत्ती अंतर्गतएम.फील व पीएच.डी. देण्यात येणार आहे या मध्ये कोणती पदे असणार आहेत अर्ज ऑनलाईन आहे की ऑफ लाईन याची सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिली आहे चला तर मित्रानो हा लेख आपण सविस्तर पणे वाचूया म्हणजेच या लेखामध्ये म्हणजे राजश्री शाहू महाराज यांच्या भरतीसाठी किती जागा आहेत किती असणार आहे याची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे आहे तर या लेखाबद्दल आपल्याला काही अडीअडचणी असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट्स व्हाट्सअप  द्वारे देखील कमेंट करू शकता धन्यवाद.”SARTHI Recruitment 2022″

SARTHI Recruitment 2022:

पदाची संख्या:68

पदाचे नाव:

  1. सहव्यवस्थापकीय संचालक                      १ जागा
  2. उपव्यवस्थापकीय संचालक                      ७ जागा
  3. समाज कल्याण अधिकारी गट ब                ८जागा
  4. तालुका कृषी अधिकारी गट ब                   ८जागा
  5. कौशल्य विकास अधिकारी गट ब              ८जागा
  6. संशोधन अधिकारी सांख्यिकी गट ब           ८जागा
  7. सहाय्यक लेखा अधिकारी गट ब                ८जागा
  8. लिपिक / मराठी इंग्लिश टंकलेखन            ८जागा
  9. कार्यकारी अधिकारी (सामाजिक न्याय)      १ जागा
  10. कार्यकारी अधिकारी (कृषी)                    १ जागा
  11. कार्यकारी अधिकारी (कौशल्य विकास)    १ जागा
  12. कार्यकारी अधिकारी (मानव विकास)        १ जागा

अधिकारी पदासाठी शिक्षण वय व अटी साठी  Pdf पहा

महत्वाची सूचना:पद क्रमांक १ ते ९ यासाठी अर्ज हे ऑफलाईन भरणे आवश्यक आहे

पद क्रमांक ९ ते १२ साठी अर्ज ऑनलाईन आहेत. अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

अर्ज करण्याची शेवट तारीख:पद क्रमांक १ ते ९  ३० सप्टेंबर २०२२

पद क्रमांक ९ ते १२ साठी  ०५ सप्टेंबर २०२२

अधिकारी पदांकरिताची  / अर्ज व जाहिरात पहा

जाहिरात प्रसिद्ध केल्याचा दिनांक २९ ओगस्ट २०२२ चा शासन निर्णय पहा

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा Apply Online

अधिकृत वेबसाईट

जाहिरात नमुना व माहिती पद क्रमांक १ ते ९ साठी

SARTHI Recruitment 2022″

फॉर्म भरण्यासाठी सूचना:

१)वरील पदासाठी अर्ज करताना सर्वप्रथम वरील सर्व PDF व शासन निर्णय वाचावे कारण त्यामध्ये अर्जाची सर्व महत्वपूर्ण माहिती उपलब्ध आहे.

२)एकदा निवड झालेल्या अधिकारी किंवा कर्मचारी यांचे नाव माघे घेता येणार नाही.

३)रिक्त पदानुसार आपल्याला प्रशासकीय विभागात अंतर्गत तसेच क्षेत्रीय स्तरावरील कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांची इच्छा  अर्ज दिनांक 30 सप्टेंबर 2022 पर्यंत आपल्या  अभिप्रायासह नियोजन विभागास प्रतिनियुक्तीचे प्रस्ताव तात्काळ सादर करावेत.

अशा प्रकारे सारथी च्या माध्यमातून नोकरी भरती उपलब्ध आहे.आपण या नोकरीच्या लाब आवश्य घ्यावा व आपल्याला हि माहिती कशी वाटली हे देखील आम्हाला कमेंट मध्ये आवश्य कळवा

हे देखील वाचा:

आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा. 

                 व्हॉटसप ग्रुप 

आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा. 

              Telegram Group 

सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्‍या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा. 

                Youtube Channel

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top