SAUR KRUSHI PUMP
सौर कृषी पंप हि योजना कशी असणार आहे जाणुन घ्या:
शेतकरी बंधूंनो मुख्यमंत्री कृषी पंप योजना ही राज्य शासनाकडून चालवली जाणारी योजना असून कुसुम सोलर योजना ही केंद्र शासनाकडून चालवली जाणारी योजना आहे सद्यस्थितीला महाडीबीटी या पोर्टल वरती प्रथमच सौर कृषी पंप देण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत हे अर्ज गेले तीन दिवसांपूर्वी पासूनच सुरू करण्यात आलेले आहेत सद्यस्थितीला हे अर्ज फक्त एस सी प्रवर्गासाठी आहेत.लवकरच हे अर्ज इतर सर्व प्रवर्गासाठी चालू केले जाणार असल्याची माहिती उपलब्ध आहे.
परंतु सद्यस्थितीला ही योजना महाडीबीटीच्या पोर्टल वरती नवीनच सुरू करण्यात आलेले आहे याचा लाभ कशा पद्धतीने मिळणार आहे याबाबतची माहिती लवकरच आपल्यापर्यंत सादर केली जाईल व जनरल प्रवर्गासाठी देखील ही योजना चालू झाली तर आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून आपल्यापर्यंत माहिती सादर केली जाईल
त्यासाठी खरे आणि अचूक माहितीसाठी आपण आपल्या व्हाट्सअप ग्रुपला देखील जॉईन होऊ शकतात .जशी इतर प्रवर्गासाठी योजना चालू होईल आपल्यापर्यंत माहिती सादर केली जाईल .आता सध्या स्थितीला फक्त SC प्रवर्गासाठी योजना चालू आहे यासंदर्भात जर आपल्याला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तालुका कृषी अधिकारी यांच्याशी आपण संपर्क साधू शकता