sayajirao gaikwad scholarship:अजित पवार यांचा मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय,सर्व विध्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती

sayajirao gaikwad scholarship:विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे अजित पवार प्रथमच उपमुख्यमंत्री झाल्याच्या नंतर मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे व या बैठकीमध्ये शासनाने विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत तर हे महत्त्वपूर्ण निर्णयांमध्ये विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळणार आहे तर ही स्कॉलरशिप कशा पद्धतीने मिळणार आहे याबद्दलची माहिती आपण आज जाणून घेऊया.sayajirao gaikwad scholarship

sayajirao gaikwad scholarship:

काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली यामध्ये दादा अजित दादांच्या उपस्थितीमध्ये वेगवेगळ्या उपक्रमांना वेगवेगळ्या प्रकल्पांना मंजूर देण्यात आलेले आहे. यामध्ये शिक्षणासाठी काही योजना व शिष्यवृत्ती सादर केलेले आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना यामध्ये नक्कीच फायदा होणार आहे.sayajirao gaikwad scholarship

sayajirao gaikwad scholarship:

राज्यातील मराठा कुणबी, कुणबी मराठा या जातीतील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रदेशात शिष्यवृत्तीसाठी सयाजीराव गायकवाड सारथी योजना आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेले आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या योजनेत दरवर्षी 75 हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणार आहे, या समाजातील विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणासाठी प्रदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश घेता येत नाही. हि बाब लक्षात घेऊन क्यू एस वर्ड बँकिंग मध्ये 240 मानांकन असलेल्या शैक्षणिक संस्था किंवा विद्यापीठांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे.sayajirao gaikwad scholarship

ही योजना 2023 24 पासून राबविण्यात येईल. सारथी संस्थेकडून पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात येणार आहेत. अभियांत्रिकी वास्तुकला, व्यवस्थापन, विज्ञान ,वाणिज्य ,अर्थशास्त्र ,कला विधी औषध निर्माण या अभ्यासक्रमांसाठी 50 पदवीधर पदवी पदविका आणि 25 डायरेक्ट अशी शाखा निहाय शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे, या योजनेकरता पाच वर्षाकरिता 275 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित असून पहिल्या वर्षासाठी 25 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता दिली आहे.sayajirao gaikwad scholarship

शिष्यवृत्ती योजनेबद्दल सविस्तर माहिती पहा

 

शिष्यवृत्ती व शिक्षण माहिती ग्रुप जॉईन करा

हे देखील वाचा

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top