SBI Clerk Recruitment 2022 – भारतीय स्टेट बँकेत क्लर्क पदासाठी 5008 जागांसाठी परमनंट भरती जाणुन घ्या पात्रता आणि आजच करा अप्लाय

SBI Clerk Recruitment 2022

SBI Clerk Recruitment 2022 : नमस्कार ,मित्रांनो जर आपले सरकारी बँके मध्ये  (SBI Clerk Recruitment 2022) नोकरी करण्याची इच्छा ,स्वप्न असेल तर मित्रानो आपल्य्साठी हि खूप मोठी  संधी आहे. कारण  भारतीय स्टेट बॅंकेने 5008 ज्यूनिअर एसोसिएट पदासाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. सरकारी बँके मध्ये  नोकरी करण्याची इच्छा , स्वप्न असेल तर तुम्ही आजच अर्ज करू शकतात.

मित्रांनो आज आपण  या लेखा मध्ये भारतीय स्टेट बँक मध्ये  5008  एकूण जागांसाठी निघलेल्या मेगा भरती बद्दल माहिती घेणार आहोत. चला तर पाहूया SBI Clerk Recruitment 2022 भरती बद्दल सविस्तर माहिती .

भारतीय स्टेट बँक हि भारतातील सर्वात मोठी बँक आहे.सन 1921 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया याची  स्थापना झाली. तेव्हा त्याचे नाव इंपीरियल बँक ऑफ इंडिया होते. ते बदलून स्टेट बँक ऑफ इंडिया असे करण्यात आले.

भारतातील सर्वात मोठ्या शंभर बँकांपैकी या बँकेचा 2012 सालीच 60वा क्रमांक लागतो. शाखा आणि कर्मचार्‍यांची संख्या लक्षात घेतल्यास जगातील सर्वात मोठी बँक म्हणून स्टेट बँक ओळख आहे

भारतीय उपखंडातील सर्वात जुनी बँक म्हणून बँक ऑफ कलकत्ता या नावाच्या  बँकेची स्थापना करण्यात आली.डिसेंबर 2012 ची स्टेट बँकेची मालमत्ता विचारात घेता. ही भारतातील सर्वात मोठी बँकिंग वित्तीय सेवा कंपनी असून हिची ५०१ अब्ज डॉलर इतकी मालमत्ता आहे. आणि  157 परदेशी कार्यालय धरून  एकूण १५,००३ एवढ्या शाखा आहेत. मुंबईनंतर दिल्लीमध्ये सर्वात जास्त शाखा आहेत. मुंबईनंतर दिल्लीमध्ये स्टेट बँकेच्या (SBI Clerk Recruitment 2022″) जास्त शाखा आहेत.

SBI Clerk Recruitment 2022:

जाहिरात क्रमांक:

CRPD/CR/15

एकूण जागा: 5008 जागांसाठी भरती

A)CRPD/SCO/2022-23/13

एकूण जागा : 5008 जागा 

पदाचे नाव:

 1. क्लार्क

 नोकरीसाठी शिक्षण:

 1. कोणत्याही शाखेतील पदवी

वय किती हवे.

 1. २० ते २८ वर्ष
 2. SC ST 5 वर्ष सूट व OBC 3 वर्ष सुट

नोकरी ठिकाण:  महाराष्ट्र सह संपूर्ण  भारत देश असेल.

Fee: General/OBC/EWS: ₹750/-  तर SC/ST/PWD:फी नाही

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27सप्टेंबर 2022

WEBSITE/वेबसाईट :पाहा

Adertisement / जाहिरात 

                                                         अर्ज करण्यसाठी येथे क्लिक करा/Apply Online

State Bank of India Sarkar Naukri 2022 :

भारतीय स्टेट बॅंकेने 5008 ज्यूनिअर एसोसिएट पदासाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. सरकारी बँके मध्ये State Bank of India Sarkar Naukri 2022 नोकरी करण्याची इच्छा , स्वप्न असेल तर तुम्ही आजच अर्ज करू शकतात.

अहमदाबाद, बंगळुरू, भोपाळ, बंगाल, भुवनेश्वर, चंडीगड, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, जयपूर, केरळ, लखनऊ, दिल्ली, महाराष्ट्रात मुंबई मेट्रो अशा अनेक शहरातील एसबीआयच्या शाखांमध्ये 5008 पदे भरण्यात येत आहेत. लखनऊ, भोपाळ नंतर मुंबईत सर्वाधिक रिक्त पदे आहेत.

फॉर्म भरण्यासाठी उमेदवारांना सूचना:

 • अर्जदाराने अर्ज काळजीपूर्वक भरावा.
 • कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती जाणार नाही याची काळजी घ्यावी
 • फोटो अपलोड करताना latest मधील असावा
 • ऑनलाइन अर्जामध्ये, उमेदवारांनी JPEG स्वरूपात स्कॅन केलेला रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो (20 KB ते 50KB). छायाचित्र तीन महिन्यांपेक्षा जास्त जुने नसावे
 • offline अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
 • स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI Clerk Recruitment 2022″)  लिपिक संवर्गात ज्युनियर असोसिएट (ग्राहक समर्थन आणि विक्री) म्हणून नियुक्तीसाठी पात्र भारतीय नागरिकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवार अर्ज करू शकतात
 • केवळ एका राज्य/केंद्रशासित प्रदेशातील रिक्त पदांसाठी. या भरती प्रकल्पांतर्गत उमेदवार फक्त एकदाच परीक्षेला बसू शकतात.
 • विशिष्ट राज्य/केंद्रशासित प्रदेशातील रिक्त पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार,त्या राज्य/केंद्रशासित प्रदेशाच्या विशिष्ट निवडलेल्या स्थानिक भाषेत प्रवीण (वाचन, लेखन, बोलणे आणि समजणे) असणे आवश्यक आहे (प्रत्येक विरुद्ध खाली दिलेल्या रिक्त जागा टेबलमध्ये नमूद केले आहे.SBI Clerk Recruitment 2022″
 • राज्य/केंद्र शासित प्रदेश). निवड प्रक्रियेचा एक भाग म्हणून विशिष्ट निवडलेल्या स्थानिक भाषेच्या ज्ञानाची चाचणी घेतली जाईल. ऑनलाइन मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ती घेतली जाईल
 • पण बँकेत सामील होण्यापूर्वी. जे उमेदवार या परीक्षेत पात्र होऊ शकत नाहीत त्यांना नियुक्ती दिली जाणार नाही. जे उमेदवार 10वी किंवा 12वी उत्तीर्ण गुणपत्रिका/प्रमाणपत्र पुरावे सादर करतात
 • विनिर्दिष्ट निवडलेल्या स्थानिक भाषेचा अभ्यास केल्यावर, भाषा चाचणी द्यावी लागणार नाही. साठी आंतर मंडळ हस्तांतरण / आंतरराज्य हस्तांतरणाची कोणतीही तरतूद नाही
 • ज्युनियर असोसिएट्सची भरती केली जाईल.SBI Clerk Recruitment 2022″
 • तर अशा या भारतीय स्टेट बँकेत नोकरी करण्याची संधी बँकेने उपलब्ध केली आहे आपण जास्तीत जास्त उमेदवार यांनी हा अर्ज भरावा

मित्रांनो हा लेख आपल्याला कसा वाटला जर तुम्हाला काही असतील तर तुम्ही आम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही आम्हाला व्हाट्सअप द्वारे, ई-मेल द्वारे, टेलिग्राम ग्रुप, द्वारे कमेंट्स द्वारे, व्हाट्सअप द्वारे, द्वारे मेल, विचारू शकता. आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे नक्की देऊ .

 

अर्ज कसा करावा :

 1.  सर्वात प्रथम  SBI च्या संकेतस्थळाला https://bank.sbi/careers भेट द्यावी.
 2. त्यानंतर  तुम्हाला ‘RECRUITMENT OF JUNIOR ASSOCIATES (CUSTOMER SUPPORT & SALES) (Apply Online from 07.09.2022 TO 27.09.2022) (Advertisement No: CRPD/CR/2022-23/15)’under Current Openings’ हि लिंक दिसेल.त्यावर क्लिक करावे.
 3. मित्तुरानो आता तुम्महाला एक एप्लिकेशन फॉर्मउघडलेला दिसेल. हा फॉर्म काळजीपूर्वक भरावा.
 4.  फॉर्म भरल्यानंतर आपले सर्व माघीत्लेले  डॉक्युमेंट जमा करावे.
 5.  त्यानंतर स्क्रीनवर दिलेल्या नियमांचे पालन करावे. फॉर्मसोबत पेमेंट गेटवेने शुल्क अदा करावे.
 6.  त्यानंतर फॉर्म सबमिट करावा आणि त्याचे प्रिंटआऊट घ्यावे.
 7. अशाप्रकारे तुमचा SBI Clerk Recruitment हा अर्ज यशस्वी रित्या भरून होईल 

 

देखील वाचा:

 

आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा. 

                 व्हॉटसप ग्रुप 

आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा. 

              Telegram Group 

सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्‍या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा. 

                Youtube Channel

निष्कर्ष  :

मित्रांनो आज आपण  या लेखा मध्ये भारतीय स्टेट बँक (State Bank Of India Recruitment 2022)  मध्ये  विवध  जागांसाठी निघलेल्या मेगा भरती बद्दल माहिती घेतली  तर आपल्याला हा State Bank Of India Recruitment 2022 हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा आणि तसेच आपल्याला जर अन्य कोणत्याही शासकीय योजणाची माहिती हवी असेल ते देखील कमेन्ट करून कळवा . धन्यवाद

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top