अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:-
- UIDAI-, आधार क्रमांक (खात्यात अपडेट करणे आवश्यक आहे.)
- GSTN आणि उद्योग आधार सारखे इतर तपशील देखील अपलोड करावे लागते.
- जातीचे तपशील सर्व (साधारण/SC/ST/OBC/ अल्पसंख्याक) अनिवार्य आहेत.
- व्यक्तीने बचत/ चालू खाते क्रमांक आणि शाखा तपशील आणणे आवश्यक आहे.
- त्याला व्यवसायाचा पुरावा,(नाव प्रारंभ तारीख आणि पत्ता दाखवावा लागेल.)
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
अधिक माहितीसाठी आमचा Whatsapp ग्रुप सेंड करा.