SBI Recruitment 2022 – भारतीय स्टेट बँकेत 714 जागांसाठी मेगा भरती

SBI Recruitment 2022 : नमस्कार , मित्रांनो आज या लेखा मध्ये भारतीय स्टेट बँक मध्ये 714 जागांसाठी निघलेल्या मेगा भरती बद्दल माहिती घेणार आहोत. चला तर पाहूया SBI Recruitment 2022 .भारतीय स्टेट बँक की भारतातील सर्वात मोठी बँक आहे.सन 1921 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया याची  स्थापना झाली. तेव्हा त्याचे नाव इंपीरियल बँक ऑफ इंडिया होते. ते बदलून स्टेट बँक ऑफ इंडिया असे करण्यात आले. भारतातील सर्वात मोठ्या शंभर बँकांपैकी या बँकेचा 2012 सालीच 60वा क्रमांक लागतो. शाखा आणि कर्मचार्‍यांची संख्या लक्षात घेतल्यास जगातील सर्वात मोठी बँक म्हणून स्टेट बँक ओळखली जाऊ शकते.

भारतीय उपखंडातील सर्वात जुनी बँक म्हणून बँक ऑफ कलकत्ता या नावाच्या  बँकेची स्थापना करण्यात आली.डिसेंबर 2012 ची स्टेट बँकेची मालमत्ता विचारात घेता. ही भारतातील सर्वात मोठी बँकिंग वित्तीय सेवा कंपनी असून हिची ५०१ अब्ज डॉलर इतकी मालमत्ता आहे. आणि  157 परदेशी कार्यालय धरून  एकूण १५,००३ एवढ्या शाखा आहेत. मुंबईनंतर दिल्लीमध्ये सर्वात जास्त शाखा आहेत. मुंबईनंतर दिल्लीमध्ये स्टेट बँकेच्या जास्त शाखा आहेत. एसबीआय भारतातील व्यापारी बँकांमध्ये कर्ज व ठेवी या स्वरूपामध्ये दोन टक्के हिस्सा आहे.तर अशा या बँकेत SBI Recruitment 2022  चालू आहेत.

SBI Recruitment 2022:

जाहिरात क्रमांक:

  • A ) CRPD/SCO/2022-23/13
  • B ) CRPD/SCO-WEALTH/2022- 23/14
  • C ) CRPD/SCO/2022-23/16

एकूण जागा: 714 जागांसाठी भरती

A)CRPD/SCO/2022-23/13

एकूण जागा : २० जागा 

पदाचे नाव:

  1. असिस्टंट मॅनेजर
  2. डेप्युटी मॅनेजर
  3. सिनियर स्पेशल एक्झिक्युटिव

 नोकरीसाठी शिक्षण:

  1. पद क्र.1: (i) BE/ B.Tech/MCA/M.Tech/M.SC (कॉम्प्युटर सायन्स/IT/सॉफ्टवेअर/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन)   (ii) 02 वर्षे अनुभव 
  2. पद क्र.2: (i) BE/ B.Tech/MCA/M.Tech/M.SC (कॉम्प्युटर सायन्स/IT/सॉफ्टवेअर/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन)   (ii) 04/05 वर्षे अनुभव 
  3. पद क्र.3: (i) BE/ B.Tech/MCA/M.Tech/M.SC (कॉम्प्युटर सायन्स/IT/सॉफ्टवेअर/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन)   (ii) 06/07 वर्षे अनुभव 

वय किती हवे.

  1. पद क्र.1: 18 -32 वर्षे
  2. पद क्र.2: 18-34/35 वर्षे
  3. पद क्र.3: 18-36/37 वर्षे

नोकरी ठिकाण:   भारत देश असेल.

Fee: General/OBC/EWS: ₹750/-  तर SC/ST/PWD:फी नाही

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 सप्टेंबर 2022

WEBSITE/वेबसाईट :पाहा

Adertisement / जाहिरात 

अर्ज करण्यसाठी येथे क्लिक करा/Apply Online

 B} CRPD/SCO-WEALTH/2022- 23/14

एकूण जागा :676 जागा 

पदाचे नाव:

4 मॅनेजर (बिजनेस प्रोसेस)  01
5 सेंट्रल ऑपरेशन्स टीम-सपोर्ट  02
6 मॅनेजर (बिजनेस डेवलपमेंट)  02
7 प्रोजेक्ट डेवलपमेंट मॅनेजर  (बिजनेस) 02
8 रिलेशनशिप मॅनेजर 335
9 इन्वेस्टमेंट ऑफिसर 52
10 सिनियर रिलेशनशिप मॅनेजर 147
11 रिलेशनशिप मॅनेजर (टीम लीड) 37
12 रीजनल हेड 12
13 कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव  75

शिक्षण:

पद क्र.8: (i) पदवीधर    (ii) 03 वर्षे अनुभव  असणे आवश्क आहे.

पद क्र.9: (i) पदव्युत्तर पदवी/पदवीधर   (ii) 05 वर्षे अनुभव असणे आवश्क आहे.

पद क्र.10: (i) पदवीधर    (ii) 06 वर्षे अनुभव असणे आवश्क आहे.

पद क्र.11: (i) पदवीधर    (ii) 08 वर्षे अनुभव असणे आवश्क आहे.

पद क्र.12: (i) पदवीधर    (ii) 12 वर्षे अनुभव असणे आवश्क आहे.

पद क्र.13: पदवीधर असणे आवश्क आहे.

पद क्र.14: (i) MBA/PGDM   (ii) 05 वर्षे अनुभव असणे आवश्क आहे.

वयाची अट:

  1. पद क्र.8: 23 ते 35 वर्षे
  2. पद क्र.9 & 11: 28 ते 40 वर्षे
  3. पद क्र.10: 26 ते 38 वर्षे
  4. पद क्र.12: 35 ते 50 वर्षे
  5. पद क्र.13: 20 ते 35 वर्षे
  6. पद क्र.14: 26 ते 35 वर्षे

नोकरी ठिकाण:   भारत देश असेल.

Fee: General/OBC/EWS: ₹750/-  तर SC/ST/PWD:फी नाही

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 सप्टेंबर 2022

WEBSITE/वेबसाईट :पाहा

Adertisement / जाहिरात 

अर्ज करण्यसाठी येथे क्लिक करा/Apply Online

C}CRPD/SCO/2022-23/16

एकूण जागा : 8 जागा 

पदाचे नाव:

14.   डेप्युटी मॅनेजर (डाटा सायंटिस्ट-स्पेशलिस्ट)

15.     सिस्टम ऑफिस

शिक्षण:

पद क्र.15: (i) MBA/PGDM   (ii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.16: (i) 60% गुणांसह B.Tech/B.E./M.Tech/M.E. (कॉम्प्युटर सायन्स/IT/  इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/मशिन लर्निंग & AI)

(ii) 03 वर्षे अनुभव

वय: पद क्र.15 & 16: 24 ते 32 वर्षे

नोकरी ठिकाण:   भारत देश असेल.

Fee: General/OBC/EWS: ₹750/-  तर SC/ST/PWD:फी नाही

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 सप्टेंबर 2022“State Bank Of India Recruitment 2022”

WEBSITE/वेबसाईट :पाहा

Adertisement / जाहिरात 

अर्ज करण्यसाठी येथे क्लिक करा/Apply Online

फॉर्म भरण्यासाठी उमेदवारांना सूचना:

  • अर्जदाराने अर्ज काळजीपूर्वक भरावा.
  • कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती जाणार नाही याची काळजी घ्यावी
  • फोटो अपलोड करताना latest मधील असावा
  • ऑनलाइन अर्जामध्ये, उमेदवारांनी JPEG स्वरूपात स्कॅन केलेला रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो (20 KB ते 50KB). छायाचित्र तीन महिन्यांपेक्षा जास्त जुने नसावे
  • offline अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

मित्रांनो हा लेख आपल्याला कसा वाटला जर तुम्हाला काही असतील तर तुम्ही आम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही आम्हाला व्हाट्सअप द्वारे, ई-मेल द्वारे, टेलिग्राम ग्रुप, द्वारे कमेंट्स द्वारे, व्हाट्सअप द्वारे, द्वारे मेल, विचारू शकता.

देखील वाचा:

आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा. 

                 व्हॉटसप ग्रुप 

आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा. 

              Telegram Group 

सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्‍या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा. 

                Youtube Channel

निष्कर्ष  :

मित्रांनो आज आपण  या लेखा मध्ये भारतीय स्टेट बँक मध्ये 714 जागांसाठी निघलेल्या मेगा भरती बद्दल माहिती घेतली  तर आपल्याला हा State Bank Of India Recruitment 2022 हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा आणि तसेच आपल्याला जर अन्य कोणत्याही शासकीय योजणाची माहिती हवी असेल ते देखील कमेन्ट करून कळवा . धन्यवाद

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top