scholarship form

अर्ज प्रक्रिया सविस्तर पहा

  • दहावी मधील विद्यार्थ्यांसाठी खाजगी क्लास साठी अर्थसाह्य मिळणार आहे यामध्ये आपल्याला दहावी प्रवेश घेण्यासाठी नववी मध्ये किमान 50 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण असणं आवश्यक आहे, आणि जर विद्यार्थी वाल्मिकी समाजामधील असेल तर 45 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण जर मिळाले असतील तर खाजगी क्लासेस साठी अर्थसाह्य मिळणार आहे हे अर्थसाह्य आपण मिळवायचं असेल तर विद्यार्थ्यांनी क्लास साठी ऍडमिशन कोठे घेतलेला आहे यासाठी सविस्तर माहिती आपल्याला वेबसाईट वरती सादर करण्यात करावी लागणार आहे
  •  ही योजना पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभाग यांच्यामार्फत सादर करण्यात आलेले आहे त्यासाठी आपल्याला अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचा आहे अर्ज १० जुलै 2023 ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंत आपल्याला करायचा आहे अर्ज करण्यासाठी जी वेबसाईट आहे ती पुढील प्रमाणे वेबसाईट आहे.
  • pmc.gov.in
  • जर आपल्याला या संदर्भात काही समस्या असतील अडचणी असतील तर खालील हेल्पलाइन नंबर वरती देखील आपण संपर्क साधू शकता
  • 18001030222

अशाच माहितीसाठी आपला whats app ग्रुप जॉईन करा

Scroll to Top
Scroll to Top