scholarship status:
सर्वप्रथम हा अर्ज कोणी करावा याबद्दल जाणून घेऊया:
परदेशी विद्यापीठाकडून किंवा संशोधन संस्थेकडून किमान एका वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिल्याबद्दल चे लेखी पत्र असलेले भारतीय विद्यापीठांमध्ये किंवा राष्ट्रीय संशोधन संस्थेमध्ये पीएचडीला प्रवेश दिल्याबद्दल चे 2021 किंवा त्यापूर्वीचे विद्यापीठाचे किंवा राष्ट्रीय संशोधन संस्थेचे लेखी प्राप्त झालेले असेल असे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र समजले जातील.
याच विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज करावा
नियम काय आहेत?
विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीची परतफेड दोन वर्षात किंवा त्याआधी करणे बंधनकारक आहे वृत्तपत्र व्यवसायाची पदवी तर किंवा पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांस रुपये दहा हजार इतकी रक्कम परत फेडणे करण्याच्या अटीवर मंजूर केली जाईल.
अधिक माहितीसाठी संपर्क सकाळी इंडिया फाउंडेशन सकाळ मुख्य कार्यालय 595 बुधवार पेठ पुणे येथे संपर्क करावा
संपर्क क्रमांक
०२० ६६०३५९३५
पोलिसांच्या पाल्यासाठी केळकर शिष्यवृत्ती योजना
सकाळी न फाउंडेशन ने आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षापासून कैलासवासी लक्ष्मण विष्णू केळकर आणि कैलासवासी उषा लक्ष्मण केळकर यांच्या नावाने पोलिसांच्या पाल्यासाठी शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे तसेच महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी देखील शिष्यवृत्ती केली आहे बिनव्याजी कर्जावर शिष्यवृत्तीसाठी काही जागा या मुलांसाठी राखीव ठेवले आहेत तर अशा विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज करावेत
अर्ज करण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करून अर्ज करावा
अर्ज करण्यासाठी लिंक
येथे क्लिक करून अर्ज सादर करा
विध्यार्थी SCHOLARSHIP ग्रुप जॉईन करा