scholarship status

scholarship status

भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद शैक्षणिक योजना

विद्यार्थी मित्रांनो मौलाना अब्दुल कलाम आझाद शैक्षणिक योजना अंतर्गत सन 2022/23 या शैक्षणिक वर्षात दहावी बारावी मध्ये कमीत कमी 80 टक्के गुण असणे आवश्यक आहे
जर एखादा विद्यार्थी पुणे महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी असेल मागासवर्गीय विद्यार्थी असेल यांना किमान 70 टक्के आणि दिव्यांगांना 40 टक्के मार्क जरी असतील तरी यामध्ये लाभ मिळणार आहे या व्यतिरिक्त कष्टकरी कामगारांच्या मुलांना 65 टक्के गुण जरी असतील तरी देखील या योजनेमध्ये आपल्याला लाभ मिळणार आहे

 या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

विद्यार्थ्यांचा आधार कार्ड

फोटो

व गुणपत्रिका एवढी कागदपत्र आवश्यक आहेत

या योजनेमध्ये जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर सद्यस्थितीला अर्ज सुरू आहेत आपल्याला डी पी टी डॉट पीएमसी डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईट वरती जाऊन अर्ज करायचे आहेत त्यानंतर अर्ज पाठवल्याच्या नंतर आपल्या अर्जाची पडताळणी केली जाणार आहे आणि त्यानंतरआपल्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Scroll to Top
Scroll to Top