Senior citizen saving 2023

खाते कसे उघडायचे:-

मित्रांनो जर आपल्याला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला जवळील पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन आपण जेष्ठ नागरिक बचत योजनेचे खाते सहज उघडू शकतात.जर का तुम्हाला खाते उघडायचे असेल तर यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावे लागेल आणि काही कागदपत्रेही लागेल.

कागदपत्रे-

  • ओळखीचा पुरावा
  • पत्त्याचा पुरावा
  • वयाचा पुरावा
  • दोन पासपोर्ट आकाराचे फोटो

मदतीपूर्वी पैसे काढण्यासाठी काही नियम आहेत:-

ह्या योजनेत मदतीपूर्वी पैसे काढण्याची अनुमती आहे. पण खाते उघडणे आणि पैसे काढण्याच्या कालावधीनुसार आपणास दंड लागेल. खाते उघडण्याच्या तारखेपासून दोन वर्ष पूर्ण होण्याआधी योजना बंद केल्यास आपणास ठेवीच्या 10 टक्के रक्कम दंड म्हणून वसुली केली जाते. आणि खाते उघडण्याच्या दोन ते पाच वर्षाच्या दरम्यान योजनेतून बाहेर पडल्यास ठेव रक्कमेदोन ते पाच वर्षाच्या दरम्यान योजनेतून बाहेर पडल्यास ठेव रक्कमेपैकी 2 टक्के दंड वसुली केला जातो.

खाते परिपक्‍त होण्यापूर्वी खातेदाराचा मृत्यू झाल्यास खाते बंद केले जाईल, आणि सर्व रक्कम ही खातेदाराच्या कायदेशीर वारसदार असं किंवा जो नॉमिन असेल त्याच्याकडे हसतातनॉमिन असेल त्याच्याकडे हसतातनॉमिन असेल त्याच्याकडे हस्तांतरित केली जाईल.

बंधूंना या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी एकदा नक्की पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन सविस्तरपणे माहिती जाणून घ्यावी. त्यानंतरच या योजनेमध्ये गुंतवणूक करावेत. तुम्हालाही योजना महत्त्वपूर्ण वाटली असेल तर, तुमच्या जास्तीत जास्त मित्र पर्यंत नक्की शेअर करा ।धन्यवाद।

अधिक माहितीसाठी आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा.

 

Scroll to Top
Scroll to Top