Senior citizen saving scheme:-
बंधूंनो या योजनेचे नाव जेष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) आहे. या योजनेत फक्त साठ वर्ष व त्यावरील जेष्ठ नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. सेवानिवृत्तीनंतर जेष्ठ नागरिकांना काही नियमित उत्पत्र मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने 2008 मध्ये या योजनेची सुरुवात केली. या योजनेत गुंतवणूक केल्यामुळे सेवानिवृत्तीनंतर चांगला नेते आपणास मिळेल.
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत तिन वर्षासाठी गुंतवणूक करू शकतो. पण आणखी गुंतवणुकीचे वर्ष हे एक वर्षापर्यंत वाढू देखील शकतो. या योजनेमध्ये 500 रुपये पासून जास्तीत जास्त 10 लाख रुपयापर्यंत गुंतवणूक करू शकतो. या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास 7.4% व्याज गुंतवणूकदारास मिळते.
14 लाख रुपयांचा लाभ:-
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवणूक करून दहा लाख रुपयांचा लाभ आपणास मिळवायचा असेल तर, यासाठी आपणास या योजनेत 10 लाख रुपयांचा एकर कमी गुंतवणूक करावे लागेल. जर का आपण या योजनेत पाच वर्षासाठी दहा लाख रुपये एकर कमी गुंतवले तर आपणास 14,28,924 रुपयांचा लाभ मिळेल.