shabari awas yojana new form pdf: शबरी घरकुल योजना निधी आला pdf मध्ये अर्ज डाउनलोड करा.

shabari awas yojana new form pdf:घरकुल नसणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, राज्य शासनाच्या वतीने  महत्त्वपूर्ण शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. या शासन निर्णयामध्ये आपल्याला शबरी आवास योजना अंतर्गत मागील त्याला घरकुल देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. याबाबत शासन निर्णय व नवीन अर्जाचा नमुना प्रसिद्ध करण्यात आलेला आहे व या माध्यमातून गरजूंना अर्ज करण्यासाठी विनंती करण्यात आलेली आहे तर शासन निर्णय व अर्ज चा नमुना भाऊ या वयामध्ये लाभ कशा पद्धतीने घेऊ शकतो ते पाहूया.shabari awas yojana new form pdf

shabari awas yojana new form pdf:

 

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • आठ अ उतारा
  • फोटो
  • रहिवासी संघ घोषणापत्र
  • जातीचा दाखला
  • अर्जाचा नमुना
  • ग्रामपंचायतचा मासिक ठरावshabari awas yojana new form pdf

 

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

अर्ज चा नवीन नमुना व शासन निर्णय पहा

 

 

अधिक माहितीसाठी आपण शेतकरी ग्रुप जॉईन करा

 

हे देखील वाचा

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top