Shabari awas yojana:मित्रांनो शबरी आवास योजना हि योजना राज्य सरकार कडून राबविली जाणारी योजना असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध आहे.तर यामध्ये कसा लाभ घेयाचा याबाद्दल माहिती पाहूया.
Shabari awas yojana:
मित्रांनो आपल्याला या योजनेचा लाभ जर घेयचा असेल तर मोठ्या प्रमाणवर निधी या योजनेसाठी उपलब्ध आहे.त्यामुळे आपण यामध्ये अर्ज केले कि लगेच लाभ मिळणार आहे कारण कि यामध्ये निधी जास्त व अर्जदार (लाभार्थी )कमी आहे.त्यामुळे आपण सहज पात्र होऊ शकता
अर्ज कसा करावा:
सर्वप्रथम खालील सर्व कागदपत्र एकत्र करून आपल्याला सर्व सेट हा ग्रामपंचायत मार्फत पंचायत समिती येथे सादर करायचा आहे मग आपण सादर केलेल्या प्रकरणाला मंजुरी येते व आपल्याला घरकुल बांधायला सांगितले जाते व मग सरासरी आपल्याला १.५ लाख रुपये पर्यंत लाभ दिला जातो.अधिक माहितीसाठी आपण ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती येथे संपर्क साधू शकता.काही अडचण निर्माण झाल्यास आपण आम्हास कमेंट मध्ये देखील विचारू शकता..
आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- आठ उतारा
- जातीचा दाखला
- अपंग असल्यास अपंगाचा दाखला
- विधवा असल्यास विधवा दाखला
- यापूर्वी घरकुल योजनेचा लाभ न घेतल्याचा दाखला
- रहिवासी स्वयंघोषणापत्र
- रेशन कार्ड
- ग्रामसभेचा ठराव व इतर आवश्यक कागदपत्रे
अशा प्रकारे आपण घरकुल योजनेचा लाभ घेऊ शकता.
आपल्या ग्रुप ला जॉईन व्हा