Shasan Nirnay 2022-23 : नमस्कार मित्रांनो, केंद्र शासनाकडून 15 व्या केंद्रित वित्त आरोग्य अंतर्गत राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना सन 2022- 23 आर्थिक वर्षाच्या बंदीत निधीच्या दुसऱ्या हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे कोणत्या ग्रामीण क्षेत्राला किती निधी देण्याचा निर्णय घेतलेला आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत हा लेख संपूर्ण वाचा चला तर मग या लेखनाला सुरुवात करूयात.
Shasan Nirnay 2022-23 :
केंद्र शासनाने पंधराव्या केंद्रित वित्त आरोग्याच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरित करण्यासाठी सन 2022 23 च्या बंदीत निधीच्या दुसऱ्याहप्त्या पोटी निधी वितरण सुरू केले आहे कोणत्या ग्रामीण भागाला किती निधी उपलब्ध करून देणार याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहूयात.
👉निधी वितरण पाण्यासाठी येथे क्लिक करा👈