shaskiy karmchari vima yojana 2023: राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेमध्ये बदल करण्यात आलेला आहे तर हा बदल काय आहे,यासाठी शासनाने एक शासन निर्णय जाहीर केलेला आहे तर हा शासन निर्णय काय आहे याबद्दलची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत. चला तर मग हा लेख सुरू करूया shaskiy karmchari vima yojana 2023
shaskiy karmchari vima yojana 2023:
राज्य शासकीय कर्मचारी करिता संपूर्ण कर्मचाऱ्यांच्या वर्गणीवर आधारित अशी राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजना 04/02/ 2016 च्या शासन निर्णयापासून लागू करण्यात आली. सदर योजनेमध्ये सुरू ठेवण्यात 2017 च्या शासन निर्णयामध्ये मान्यता देण्यात आले असून या योजनेची व्याप्ती वेळोवेळी वाढत चालली असून भारतीय वन सेवेतील भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचा व राज्यातील शासकीय विभागातील प्रशासकीय नियंत्रणा खालील विविध घटकांचा समावेश केलेला आहे.shaskiy karmchari vima yojana 2023
अपघात विमा योजनेअंतर्गत गट अ ते ड मधील अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी 300 इतक्या अत्यल्प वर्गणी मध्ये रुपये दहा लाख राशी भूत विमा रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे .कर्मचारी अधिकाऱ्यांच्या आर्थिक स्थळ सातवा वेतन आयोगामुळे वेतन वाढ झालेली भरीव वाढ महागाई इत्यादी बाबी विचारात घेता सदर वर्गणी व राशी भूत रकमेमध्ये वाढ करण्याबाबत राज्य शासनाने शासन निर्णय हाती घेतलेला आहे तर हा शासन निर्णय जारी केला आहे.shaskiy karmchari vima yojana 2023
विमा रक्कमेत वाढ:
01 एप्रिल 2023 पासून राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेचे वर्गणी व राशीपुत्र रक्कम यामध्ये वाढ करण्यात येत असून सदर वर्गणी व राशीभुत रक्कम ही वाढवण्यात आलेले आहेshaskiy karmchari vima yojana 2023
अशा प्रकारे राज्य सरकार ने शासन निर्णय जारी केला आहे.सदर शासन निर्णय पाहण्यासाठी खालील लिंक वर पाहू शकता
किंवा आपण अधिक माहितीसाठी आपला whats app ग्रुप जॉईन करू शकता.