शेडनेटहाऊस उभारण्यासाठी अनुदान योजना-Shednethouse Anudan 2022

Shednethouse Anudan 2022:शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे, शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती सोडून आधुनिक शेतीकडे वळावे, याकरिता केंद्र, तसेच महाराष्ट्र शासनाकडून वेळोवेळी नवनवीन योजना शेतकऱ्यांसाठी आणल्या जातात. जगात सध्या शेतीमध्ये पॉलीहाऊसद्वारे शेती करणे सर्वात आधुनिक पद्धत मानली जाते. विकसित देशांमध्ये जवळपास सर्वच शेतकरी पॉलीहाऊसची शेती करतात. शासनाकडून आपल्या देशातही शेतकऱ्यांनी पॉलीहाऊस उभे करण्यासाठी अनुदान दिले जाते.

Shednethouse Anudan 2022

राज्यात अनेक ठिकाणी पॉलीहाऊस, तसेच शेडनेटच्या माध्यमातून शेतकरी यशस्वीरीत्या शेती करीत आहेत. यात भाजीपाला, तसेच फुलशेती करण्याकडे शेतकऱ्यांचा विशेष कल असतो. या योजनेंतर्गत शेतकरी लाभार्थ्यांना १००८ ते ४०८० चौ. मी. पॉलीहाऊस किंवा शेडनेट उभारण्याकरिता प्रकल्प खर्चाच्या पन्नास टक्के अथवा प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के यापैकी जे जास्त असेल तेवढे अनुदान दिले जाते, तसेच सर्वसाधारण पॉलीहाऊस किंवा शेडनेट ५६० ते ४०८० चौ. मी.पर्यंतसुद्धा प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के अथवा प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के अनुदान दिले जाते.”Shednethouse Anudan 2022″

शेडनेटहाऊस उभारण्यासाठी लाभार्थी निवडीचे निकष:

  • या योजनेअंतर्गत अर्ज भरताना स्वतःच्या मालकीची जमीन असणे आवश्यक आहे
  • लाभधारकांनी दीर्घ मुदतीचा दुय्यम निबंधकाकडे नंदनिकृत केलेल्या करारानुसार भाडेतत्त्वावर घेतलेल्या जमिनीवर पोलीहाऊस उभरल्यावर ते योजनेत ग्राह्य धरले जाईल त्याचप्रमाणे पाणी व वीज पुरवठा असणे गरजेचे आहे हरितगृहे लागवड करताना फळे , धुळे, औषधी वनस्पती मसाला पिके व भाजीपाला याचा समावेश असावा
  • योजना राबवत असताना अनुसूचित जाती 16% अनुसूचित जाती 8% आदिवासी महिला 30%लाभ मिळणार आहे”Shednethouse Anudan 2022″
  • शेडनेटहाऊस अनुदानासाठी अर्ज करण्याची पद्धत:

    शेडनेट  करायच्या अनुदान अर्जासोबत जमीन मालकीच्या कागदपत्र,माती,पाणी चाचणी अहवाल आणि कंत्राटदारांचे कोटेशन घेऊन ऑनलाईन अर्ज करावा.

  • अर्ज करण्यासाठी mahadbt या वेबसाईट वर आपल्याला जाऊन नवीन नोंदणी करून आपल्याला अर्ज करावयाचा आहे.
  • अर्ज केल्यानंतर आपली ड्रो स्वरुपात निवड केली जातेत्यानंतर प्रशासकीय मान्यता देण्यात येणार आहे.
  • त्यानंतर आपण कृषी अधिकारी यांचे सल्ल्याप्रमाणे शेडनेट बांधू शकता.
  • अर्ज कताना काही अडचण निर्माण झाल्यास आपण आम्हास संपर्क करू शकता.”Shednethouse Anudan 2022″

अनुदान मिळण्यासाठीच्या अटी:

  • ग्रीन हाऊस/ शेडनेट चे बांधकाम केवळ कंत्राटी फर्म कडूनच करावे लागते.
  • यामध्ये कुठल्याही बँकेकडून कर्ज घेण्याचे बंधन लाभार्थ्यांवर राहणार नाही.
  •  शेतकऱ्यांना आवश्यक असेल तर सहाय्यक संचालक/ वित्त उपसंचालक यांच्या स्तरावरून  बँक कर्ज दिले जाईल.हरितगृह बांधणीच्या खर्चात शेतकऱ्यांच्या वाट्याइतके कर्ज बँकेकडून दिले जाईल.”Shednethouse Anudan 2022″

फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

  1. आधार कार्ड
  2. बँक पासबुक
  3. सातबारा व आठ अ उतारा
  4. मोबाइल क्रमांक
  5. ई मेल आय डी

अनुदान किती मिळणार:

या योजनेत आपण जर पात्र झालात तर यामध्ये आपल्याला सरासरी १ लाख ते १.५ लाख  रुपये पर्यंत अनुदान यामध्ये मिळणार आहे.”Shednethouse Anudan 2022″

फॉर्म भरण्यासाठी महत्वाची सूचना:

  1. शेतकरी बंधू यांनी अर्ज भरताना काळजीपूर्वक भरावा
  2. अर्ज करत असताना शेतजमीन माहिती टाकताना आठ अ क्रमांक म्हणजेच खाते क्रमांक व्यवस्थित टाकणे आवश्यक आहे.
  3. एकदा फॉर्म भरला तर पुन्हा ५ वर्ष फॉर्म भरण्याची गरज नाही
  4. यामध्ये आपण खात्रीशीर पात्र होऊ शकता “Shednethouse Anudan 2022″

येथे संपूर्ण माहिती पहा

आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा. 

                 व्हॉटसप ग्रुप 

आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा. 

              Telegram Group 

सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्‍या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा. 

                Youtube Channel

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top