Sheli Palan Prashikshan-मोफत शेळी पालन प्रशिक्षण मिळणार पहा कोठे आहे ते

Sheli Palan Prashikshan:

नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामध्ये Sheli Palan Prashikshan आपण याबद्दलची सविस्तर माहिती पाहणार आहोत मोबाईल शेळीपालन प्रशिक्षण योजना कोणाच्या अंतर्गत काम करते तसेच या योजनेसाठी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रशिक्षण घेतले जाते याची सविस्तर माहिती आपण आजच्या या मित्रांनो हा लेख शेवटपर्यंत वाचा म्हणजे आपल्याला ते कशा प्रकारे सहभागी होता येईल त्याची सविस्तर माहिती आजच्या या लेखामध्ये आपल्याला मिळेल “Sheli Palan Prashikshan”

Sheli Palan Prashikshan:

आजच्या या लेखामध्ये शेळी व मेंढी पालन व्यवसाय प्रशिक्षण याबद्दलची माहिती पाहणार आहोत की महाराष्ट्रामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास च्या अंतर्गत कोणत्या जिल्ह्यात या योजनेचे प्रशिक्षण घेतले जाते याची माहिती पाहणार आहोत सर्वप्रथम कोणत्या जिल्ह्यात म्हणजेच रांजणी तीर्थ मुखेड पडेगा पोहरा तर आता या ठिकाणी संपर्क कसा आपल्याला करायचा आहे हे आपल्याला देखील आपल्याला समजणे गरजेचे आहे“Sheli Palan Prashikshan”

Sheli Palan Prashikshan:

आधुनिक शेळी व मेंढी पालन व्यवसाय प्रशिक्षण कुण्या अहिल्यादेवी मेंढी पालन मेंढी व शेळी पालन विकास महामंडळ सोळा येथे दर महिन्यात तीन दिवसाच्या आधुनिक शेळी व मेंढी पालन व्यवसाय प्रशिक्षण आयोजित करण्याचा निर्णय हा शासनाने घेतला आहे

यासाठी स्थळ पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळ पुणे 16 याठिकाणी आयोजित केले जाते आपण पुणे जवळपास असाल तर या ठिकाणी आपण अर्ज करू शकता संपर्क करू शकता संभाजीनगर रोबोट असेल तर आपल्याला पडेगाव या ठिकाणाचा सेंटर आयोजित केलेले आहे “Sheli Palan Prashikshan”

शेळी व मेंढी पालन या योजनेसाठी संपर्क कशा प्रकारे करावा:

मोफत शेळीपालन प्रशिक्षण सेवा केंद्र पुणे या ठिकाणी जवळपास असाल तर आपण ०२०२५६५७११२ वर संपर्क करू शकता तसेच ८८८८८८९०२७० या नंबर वर देखील आपण संपर्क करून आपल्या शंकांचे निरसन करू शकता तसेच आपल्याला शुल्क किती मिळणार आहे हे देखील आपण या ठिकाणी विचारू शकता मोफत शेळी व मेंढी पालन जुनी साठीचे स्थळ पुण्या अहिल्या देवी महाराष्ट्र हिंदी शेळी विकास गोखलेनगर पुणे 16 याठिकाणी असाल तर आपण पुणे जवळपासचे रहिवासी असाल तर मी आपण संपर्क करू शकता संभाजी नगर औरंगाबाद या जवळ असेल तर आपल्याला पडेगाव या ठिकाणचा सेंटर आले आहे “Sheli Palan Prashikshan”

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

निष्कर्ष:

मित्रांनो आजच्या या लेखामध्ये Sheli Palan Prashikshan आपण याबद्दलची माहिती घेतली. तर आपल्याला हा Sheli Palan Prashikshan  लेख कसा वाटला. हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि तसेच आपल्याला जर अन्य कोणत्याही शासकीय योजनांची माहिती हवी असेल ते देखील कमेंट करून कळवा. धन्यवाद

व ९५६११२२३३२ हा नंबर आपण आपल्याकडे DIGITAL ABHIJEET या नावाने सेव करून आपण whatsapp वर हाय असा SMS पाठवून आपण शासनाच्या नव नवीन योजना STATUS च्या माध्यमातून पाहू शकता

हे देखील वाचा:

आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा. 

                 व्हॉटसप ग्रुप 

आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा. 

              Telegram Group 

सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्‍या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा. 

                Youtube Channel

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top