१० शेळ्यांसाठी मिळणार १००% अनुदानावर रक्कम. शेळीपालन शेड: Shelipalan Yojana Maharashtra 2023

Shelipalan Yojana Maharashtra

Shelipalan Yojana Maharashtra 2023:शेतकरी बंधूंनो महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने पशुसंवर्धनाला चालना मिळावी व सर्वसामान्य जनतेला रोजगार मिळवून द्यावा यासाठी राज्य सरकारकडून वेगवेगळ्या योजना राबविल्या जात असतात. तर यामधीलच योजना आहे “Shelipalan Yojana Maharashtra”  या योजनेमध्ये आपल्याला 35 ते 45 हजार रुपये  एवढी रक्कम या योजनेमध्ये आपल्याला शासनाकडून मिळणार आहे.

दहा शेळी  शेड बांधण्यासाठी यामध्ये हे अनुदान मिळणार आहे.तर यासाठी काय करावे लागणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत.

शेतकरी बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा,हा लेख जर वाचला तर याच्यामध्ये कशा पद्धतीने पात्र व्हायचं याच्याबद्दल ची माहिती आपल्याला मिळणार आहे तर हा लेख पाहूया.Shelipalan Yojana Maharashtra”

Shelipalan Yojana Maharashtra 2023:

“शेळीला गरीबाची गाय” म्हटलं जातं. म्हणजे शेळी ही गरिबाची गाय असते . त्याप्रमाणे राज्य सरकारच्या वतीने गरिबातील गरीब शेतकऱ्याला किंवा मजुरी करणाऱ्या व्यक्तींना शेळीपालन योजनेचा लाभ मिळावा यासाठी ही जी योजना आहे. ती सुरू करण्याचा हेतू शासनाने हाती घेतलेला आहे. तरी या योजनेसाठी अनुदान आपल्याला राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने आपल्याला याच्यामध्ये मिळणार आहे. तर यासाठी आपल्याला कोणत्या कागदपत्रांची  आवश्यकता आहे. हा फॉर्म ऑनलाइन किंवा ऑफलाइन कशा पद्धतीने भरायचा आहे हे आपण जाणून घेऊया

फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आवश्यक कागदपत्रे:

  1. आधार कार्ड
  2. बँक पासबुक
  3. सात बारा आठ अ उतारा
  4. किंवा आपण घराचा आठ अ उतारा सादर करू शकता
  5. दारिद्र्यरेषेखाली असेल तर त्याचा दाखला
  6. जातीचा दाखला
  7. अपंग असल्यास अपंग प्रमाणपत्र
  8. महिला असल्यास यासाठी प्राधान्य राहील
  9. ग्रामपंचायत रहिवासी स्वयंघोषणापत्र
  10. ग्रामपंचायत शासकीय सेवेत नसल्याबाबत स्वयंघोषणापत्र
  11. जॉब कार्ड प्रत
  12. फोटो व
  13. विहित नमुन्यातील अर्जShelipalan Yojana Maharashtra”

फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top