Shelipalan Yojana Maharashtra:शेतकरी बंधूंनो महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने पशुसंवर्धनाला चालना मिळावी व सर्वसामान्य जनतेला रोजगार मिळवून द्यावा यासाठी राज्य सरकारकडून वेगवेगळ्या योजना राबविल्या जात असतात. तर यामधीलच योजना आहे “Shelipalan Yojana Maharashtra” या योजनेमध्ये आपल्याला 35 ते 45 हजार रुपये एवढी रक्कम या योजनेमध्ये आपल्याला शासनाकडून मिळणार आहे.
दहा शेळी शेड बांधण्यासाठी यामध्ये हे अनुदान मिळणार आहे.तर यासाठी काय करावे लागणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत.
शेतकरी बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा,हा लेख जर वाचला तर याच्यामध्ये कशा पद्धतीने पात्र व्हायचं याच्याबद्दल ची माहिती आपल्याला मिळणार आहे तर हा लेख पाहूया.“Shelipalan Yojana Maharashtra”
Shelipalan Yojana Maharashtra:
“शेळीला गरीबाची गाय” म्हटलं जातं. म्हणजे शेळी ही गरिबाची गाय असते . त्याप्रमाणे राज्य सरकारच्या वतीने गरिबातील गरीब शेतकऱ्याला किंवा मजुरी करणाऱ्या व्यक्तींना शेळीपालन योजनेचा लाभ मिळावा यासाठी ही जी योजना आहे. ती सुरू करण्याचा हेतू शासनाने हाती घेतलेला आहे. तरी या योजनेसाठी अनुदान आपल्याला राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने आपल्याला याच्यामध्ये मिळणार आहे. तर यासाठी आपल्याला कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे. हा फॉर्म ऑनलाइन किंवा ऑफलाइन कशा पद्धतीने भरायचा आहे हे आपण जाणून घेऊया
फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा.
फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- सात बारा आठ अ उतारा
- किंवा आपण घराचा आठ अ उतारा सादर करू शकता
- दारिद्र्यरेषेखाली असेल तर त्याचा दाखला
- जातीचा दाखला
- अपंग असल्यास अपंग प्रमाणपत्र
- महिला असल्यास यासाठी प्राधान्य राहील
- ग्रामपंचायत रहिवासी स्वयंघोषणापत्र
- ग्रामपंचायत शासकीय सेवेत नसल्याबाबत स्वयंघोषणापत्र
- जॉब कार्ड प्रत
- फोटो व
- विहित नमुन्यातील अर्ज“Shelipalan Yojana Maharashtra”
फॉर्म फॉर्म भरण्याचा प्रकार:
“Shelipalan Yojana Maharashtra” याचा जर लाभ घ्यायचा असेल तर हा फॉर्म ऑनलाईन नसून ऑफलाइन स्वरूपामध्ये आपल्याला भरावा लागणार आहे.
फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा.
शेळीपालन योजनेसाठी अनुदान किती मिळणार आहे?
शेतकरी बंधूंनो शेळी पालन योजनेचा जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर यासाठी आपल्याला दहा शेळ्यांकरता शेड बांधण्यासाठी अनुदान मिळणार आहे.हि अनुदान रक्कम ३५००० ते ४५००० यामध्ये असणार आहे.या योजनेमध्ये शेळ्या घेण्यासाठी अनुदान मिळणार नसून आपल्याला शेळी पालन शेड बांधण्यासाठी अनुदान मिळणार आहे.मिळालेल्या रक्कमेतून आपल्याला शेळीपालन शेड बांधायचा आहे
मिळालेली रक्कम शासनाला माघारी करावी लागेल का?.
शेतकरी बंधूं शेळी पालन शेड अनुदानासाठी आपण जर पात्र झालात तर मिळालेली 35 किंवा 45000 यामधील रक्कम ही पूर्णपणे शंभर टक्के अनुदान असणार आहे. म्हणजेच मिळालेले रक्कम शासनाला कोणत्याही प्रकारे माघारी करण्याची आवश्यकता नाही ही रक्कम आपल्याला शंभर टक्के अनुदानावरती मिळणार आहे.“Shelipalan Yojana Maharashtra”
शेळीपालन शेड आकारमान कसा असावा?
शेतकरी बंधूंना शेळी पालन शेड यांच्यामध्ये पात्र झाल्याच्या नंतर आपल्याला सरासरी दहा शेळ्यांकरता हे निवारा शेड बांधायचा आहे
7.50 चौरस मीटर एवढे शेड आवश्यक आहे. म्हणजेच आपण जर लांबी आणि रुंदी जर पाहिली तर आपल्याला सरासरी 3.75 मीटर लांबी असणे आवश्यक आहे व रुंदी ही दोन मीटर असणे आवश्यक आहे. भिंतीची उंची सरासरी 2.20 मीटर असणे आवश्यक आहे. यासाठी आपल्याला 35 ते 45 हजार रुपये पर्यंत अनुदान यामध्ये आपल्याला मिळणार आहे“Shelipalan Yojana Maharashtra”
योजना कोणामार्फत चालविली जात आहे?
शेतकरी मित्रांनो ही योजना राज्य शासन व केंद्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानाने चालवणे जाणारी योजना असून महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना याच्या अंतर्गत या योजनेचा आपल्याला लाभ मिळणार आहे या योजनेसाठी आपण अर्ज केला तर यामध्ये आपल्याला 35 हजार रुपयांपासून 45 हजार रुपयांपर्यंत अनुदान यामध्ये मिळणार आहे. त्यासाठी आपल्याला ऑफलाइन स्वरूपामध्ये अर्ज करणे आवश्यक आहे.
योजनेसाठी अर्ज कसा करावा?
- शेतकरी बंधूंनो सर्वप्रथम या योजनेचा फॉर्म आपल्याला डाऊनलोड करून त्याची प्रिंट घ्यायचे आहे.
- त्यानंतर आपल्याला वरील सर्व कागदपत्रे एकत्र गोळा करून त्यावर ती ग्रामविकास अधिकारी किंवा ग्रामसेवक यांचा शिक्का घ्यायचा आहे
- त्यानंतर सदर फॉर्म घेऊन आपल्याला पंचायत समिती या ठिकाणी आपला फॉर्म सादर करायचा आहे
- जर आपण नगरपालिका किंवा महानगरपालिका हद्दीमध्ये राहत असाल तर आपल्याला त्या ठिकाणी जाऊन महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना असा कक्ष असेल त्या कक्षामध्ये जाऊन आपली सर्व कागदपत्रे व फॉर्म आपल्याला सादर करायचा आहे,
- आवश्यक कागदपत्रे सादर केल्याच्या नंतर आपण सादर केलेल्या अर्ज अर्जाला मंजुरी येते
- मंजुरी आल्यानंतर आपल्याला कार्यालयाकडून शेळीपालन बांधण्यासाठी सांगितलं जातं
- त्यानंतर आपल्याला प्रशासकीय अधिकारी यांच्या नियमाप्रमाणे स्टेप टू स्टेप आपल्याला आपला गोठा शेड आपल्याला बांधायचं आहे
- त्यानंतर आपल्या सर्व कामाचं मस्टर काढून आपल्याला आपल्या व इतर कुटुंबातील व्यक्तींच्या म्हणजेच आपण मजुरांच्या खात्यावरती ही रक्कम वर्ग केले जाते“Shelipalan Yojana Maharashtra”
- आणि मग त्याचा आपल्याला लाभ मिळतो अशी प्रक्रिया आपल्याला करणे आवश्यक आहे
तर अशा प्रकारे आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता यामध्ये जर काही अडचण असेल तर आपण आम्हास कमेंट करू शकता.
फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा.
देखील वाचा:
आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा.
आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा.
सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा.
निष्कर्ष :
मित्रांनो आज आपण या लेखा मध्येShelipalan Yojana Maharashtra मध्ये माहिती घेतली तर आपल्याला हा Shelipalan Yojana Maharashtra हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा आणि तसेच आपल्याला जर अन्य कोणत्याही शासकीय योजणाची माहिती हवी असेल ते देखील कमेन्ट करून कळवा . धन्यवाद
आपण ९५६११२२३३२ हा नंबर आपण आपल्याकडे DIGITAL ABHIJEET या नावाने सेव करून आपण whatsapp वर हाय असा SMS पाठवून आपण शासनाच्या नव नवीन योजना STATUS च्या माध्यमातून पाहू शकता