SHETKARI 12K ANUDAN YOJANA

शेतकरी बंधुंनो आपल्याला या योजनेसाठी पुन्हा अर्ज करावा लागणार आहे कि नाही याची माहिती राज्य सरकार ने उप्लंध केली नाही.परंतु ज्या शेतकऱ्यांना प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजना रक्कम मिळत आहे अशा शेतकर्यांना या योजनेत लाभ मिळणार आहेत.

या योजनेसाठी राज्य सरकार कडून ७ एप्रिल २०२३ नंतर शासन निर्णय जारी करण्यात येणार आहे.शासन निर्णय आला कि आपल्या पर्यंत सादर करण्यात येईल.

Scroll to Top
Scroll to Top