shetkari masik yojana:शेतकरी मासिक योजना अंतर्गत ५३ लाख निधी वितरीत

shetkari masik yojana: नमस्कार मित्रांनो राज्य शासनाच्या वतीने आज एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे. या शासन निर्णयाच्या मार्फत सन 22 23 मध्ये shetkari masik yojana करता सर्वसाधारण प्रवर्गासाठी 54 lac एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी प्रशासकीय मान्यता देखील देण्यात आलेला आहे. हा शासन निर्णय राज्य शासनाच्या कृषी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यांच्यामार्फत सादर करण्यात आलेला आहे तर मग हा शासन निर्णय काय आहे याबद्दलची माहिती जाणून घेऊया.

shetkari masik yojana:

shetkari masik yojana हि योजना काय आहे व हा निधी कशासाठी वितरीत करण्यात आला आहे याबद्दल माहिती जनुया. तर हा शासन निर्णय पुढीलप्रमाणे आहे आपण देखील यामध्ये पात्र होऊ शकतात तर शासन निर्णय सविस्तर पाहण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा

              *शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा*

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top