shettale arj kasa karava

shettale arj kasa karava:

या योजनेसाठी अर्ज  कसा करावयाचा आहे.?

शेतकरी बंधुनो  शेततळे योजनेचा जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला महाडीबीटी या वेबसाईट वरती जायच आहे, या वेबसाईटवर ती गेल्यानंतर आपले प्रोफाईल आपल्याला संपूर्ण निवडायचे आहे ,म्हणजेच भरायचे आहे ,जसे की आपलं आधार कार्ड क्रमांक,, मोबाईल क्रमांक ,ईमेल आयडी ,आपला सातबारा व आठ अ उतारा याची माहिती ,आपल्याला क्षेत्र किती आहे याची संपूर्ण माहिती ,आपल्याला भरायचे आहे ,आपल्याला लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार केल्यानंतर आपल्या लॉगिन करायचे आहे, त्यानंतर आपल्याला सिंचन साधने यावर ती क्लिक करायचा आहे. सिंचन साधने वर क्लिक केल्यानंतर आपल्याला शेततळे साठी अनुदान या वरती क्लिक करायचा आहे. त्यानंतर आपला  हेड निवडायचा आहे. शेत तले हेड निवड करताना आपण कृषी अधिकारी यांचे सल्ल्याप्रमाणे हेड निवडावे,म्हणेज इनलेट किंवा आउटलेत असे.कारण कि ज्या त्या जिल्ह्यानुसार व आपल्या ठिकाणानुसार आपल्याला हेड टाकावा लागणार आहे त्यासाठी तो व्यवस्थित भाराने आवश्यक आहे.हेड निवडल्यानंतर आपला तेवीस रुपये तीस पैशाचा पेमेंट करायचा आहे, आणि त्यानंतर आपला अर्ज सादर करायचा आहे ,त्यानंतर आपण केव्हाही या योजनेमध्ये पात्र होऊ शकता,Shettale Anudan Yojana 2023

शेततळे बांधण्यासाठी किंवा खोदण्यासाठी सद्यस्थितीला एक लाख रुपयांपर्यंत अनुदान आपल्याला मिळणार आहे, व भविष्यामध्ये यामध्ये कागद टाकण्यासाठी आपण अस्तरीकरण जर केलं तर यामध्ये 50 हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे तर अशा प्रकारची ही योजना आहे मित्रांनो या योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फॉर्म भरून या योजनेचा लाभ घ्यावा

शेतकरी ग्रुप ला जॉईन व्हा

Scroll to Top
Scroll to Top