shiv chhatrapati krida puraskar 2023:महाराष्ट्र राज्य मध्ये राज्य शासनाच्या वतीने शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन 2019-20 सन 2020 21 22 साठी घोषित करण्यात येणार आहे. याबाबत राज्य शासनाच्या वतीने शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्यामार्फत 14 जुलै 2023 रोजी शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. तर यामध्ये क्रीडा पुरस्कार कशा स्वरूपात मिळणार आहे याबद्दलची माहिती पाहूया.shiv chhatrapati krida puraskar 2023
shiv chhatrapati krida puraskar 2023:
महाराष्ट्र राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, जिजामाता क्रीडा पुरस्कार ,शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार खेळाडू, शिवछत्रपती राज्य पुरस्कार दिव्यांग खेळाडू या पुरस्कारांसाठी दिनांक 14 12 2022 रोजी शासन निर्णय आणि सुधारित नियमावली विहित करण्यात आलेले आहे. या अनुषंगाने तीन वर्षासाठी हे पुरस्कार निवड करण्यासाठी दिनांक 31 1 2023 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे समिती घटित करण्यात आलेले आहे सदर पुरस्कार निवडीच्या समितीच्या शिफारशी विचारात घेऊन हा पुरस्कार देण्यात येणार आहे.shiv chhatrapati krida puraskar 2023
शिव छत्रपती राज्य क्रीडा दिन जीवन गौरव पुरस्कार कोणाला मिळालेला आहे हे जर पाहायचं असेल तर आपल्याला खालील शासन निर्णयावर क्लिक करून आपण हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे हे पाहू शकता व राज्य सरकारच्या वतीने हे पुरस्कार देण्यासाठी हा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे खेळाडूंमध्ये आनंदाचा वातावरण आहे.shiv chhatrapati krida puraskar 2023
पुरस्कार वितरण प्रक्रिया पहा