इक्श्राव्य माध्यम सुविधेसह सार्वजनिक उद्याने उभारणी साठी देखील तरतूद:
राज्य सरकारकडून मुंबई, अमरावती ,छत्रपती संभाजीनगर, नागपूर या ठिकाणी इक्श्राव्य माध्यम सुविधेसह सार्वजनिक उद्याने उभारणी साठी 250 कोटी रुपयांची देखील तरतूद करण्यात आलेली आहे.याची अंमलबजावणी एप्रिल २०२३ नंतर करण्यात येणार आहे