शिव जन्मस्थळ शिवनेरी व किल्ले संवर्धन तसेच शिवचरित्र संग्रहालय उभारणी करण्यासाठी राज्य सरकार कडून निधी वितरीत:
शिव जन्मस्थळ शिवनेरी व किल्ले संवर्धन तसेच शिवचरित्र संग्रहालय उभारणी करण्यासाठी राज्य सरकार कडून ३०० कोटी रुपयाची तरतुद या अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे